live streaming

घरबसल्या इथे बघा दहीहंडीचं लाईव्ह स्ट्रिमिंग...!

दहीहंडीवरची बंदी उठवल्यानंतर मुंबईत दहीहंडीचा उत्साह दिसून येतोय. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा तयार झालेत. ढाक्कुमाकुमचा गजरचा सगळीकडे ऎकायला मिळत आहे.

Aug 15, 2017, 11:54 AM IST

कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली 

Jun 26, 2016, 10:44 PM IST

या बॉलरने वाढवल्या अंपायर्सच्या चिंता

सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने अंपायरींग करणाऱ्या अंपायरच्या चिंता वाढवल्या आहेत. अंपायरांचं म्हणणं आहे की, मुस्तफिजूरच्या बॉलला योग्य प्रकारे जज करणं खूप कठिण होऊन जातं.

May 15, 2016, 09:31 PM IST

मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय

दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

May 15, 2016, 08:07 PM IST

कोलकात्याचा बंगळुरुवर ५ विकेट्सने विजय

कोलकात्याचा बंगळुरुवर दणदणीत विजय

May 2, 2016, 08:07 PM IST

LIVE STREAMING: पुणे विरुद्ध बैंगलोर

रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 22, 2016, 08:28 PM IST

LIVE STREAMING: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे सनरायजर्स हैदराबादबरोबर. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे.

Apr 18, 2016, 07:45 PM IST

Live स्कोरकार्ड : पंजाब विरूद्ध गुजरात

 सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लॉ़यन्स हा संघ प्रथमच आयपीएलमध्ये पदार्पण करत असून त्यांचा पहिला सामना आज प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबशी होणार आहे. 

Apr 11, 2016, 08:10 PM IST

भारत-बांगलादेश सामन्यातील शेवटच्या चेंडूची नक्कल..

 टी २० वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशी खेळाडूला अखेरच्या बॉलवर रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला. त्या क्षणाची नक्कल माजी खेळाडूंनी आणि कमेंटेटरने केली आहे. 

Mar 29, 2016, 06:34 PM IST

Live स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड

वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय.

Mar 26, 2016, 04:52 PM IST

स्टिव स्मिथचा 'हटके' शॉट

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ याने एक असा शॉट लगावला जो पाहून तुमच्या ही भूवया उंचावतील.

Mar 25, 2016, 05:35 PM IST

भारतासाठी वाईट बातमी...

 ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानची डोकदुखी वाढली आहे.  ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केल्याने अंक तालिकेत त्यांच्या नावावर दोन गुण झाले आहेत. 

Mar 21, 2016, 10:53 PM IST

ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षकांचा पाठिंबा या संघाला

 बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर बांगलादेशला पाठिंबा देत होते.

Mar 21, 2016, 08:43 PM IST

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर ३ विकेट्सने विजय

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना चांगलाच रंगला.

Mar 21, 2016, 07:40 PM IST

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज

वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात आज मॅच रंगतेय. सुरुवातीलाच श्रीलंकेची स्थिती थो़डी वाईट आहे. श्रीलंकेचे बॅट्समन वेस्ट इंडिजच्या बॉलर समोर संघर्ष करतांना दिसले.

Mar 20, 2016, 09:00 PM IST