live streaming

Ind v Eng: सूर्या, शमीचं कमबॅक! आजपासून सुरु होणाऱ्या T20 मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार? Playing XI कशी?

India vs England When And Where To Watch Probable Playing XI: भारत आणि इंग्लडदरम्यानच्या पाच टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

Jan 22, 2025, 08:49 AM IST

IND vs AUS: शतक पूर्ण करून परतल्यावर गंभीरने विराटला मारली मिठी, बीसीसीआयने शेअर केला भावनिक Video

Virat Kohli and Gautam Gambhir: पर्थ कसोटी सामन्यात शतक पूर्ण करून विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

Nov 25, 2024, 02:22 PM IST

'देशासाठी खेळण्याचा मला अभिमान आहे....', किंग कोहलीने मोडला 'हा' मोठा विक्रम; जिंकली करोडो भारतीय चाहत्यांची मने

Virat Kohli: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. यावेळी विराटने एक मोठा विक्रम मोडला आहे. 

Nov 25, 2024, 11:48 AM IST

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचे ऑस्ट्रेलियावर जोरदार आक्रमण! पर्थमध्ये झळकावले शतक; झाला सचिन आणि विराटच्या यादीत सामील

IND vs Aus Live: भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने सुरु असलेल्या पर्थ कसोटीत शतक झळकावले आहे. यासह त्याने अनेक विक्रम केले आहेत. जयस्वाल दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

Nov 24, 2024, 11:10 AM IST

"मी तुमच्यापेक्षा वेगवान आहे..." मिशेल स्टार्कने हर्षित राणाला दिली 'धमकी', बघा Viral Video

Harshit Rana and Mitchell Starc Viral Video: भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. 

Nov 23, 2024, 12:34 PM IST

W,W,W,W,W... जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत रचला इतिहास! नावावर केले 5 मोठे जागतिक विक्रम

IND vs Aus 1st Test Perth Jasprit Bumrah: भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत कहर केला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेऊन कांगारू फलंदाजांना उद्ध्वस्त केले. 

Nov 23, 2024, 09:58 AM IST

Video: ऋषभ पंतचा 'हवाई हल्ला'! खेळपट्टीवर पडून मारला अप्रतिम षटकार, ऑस्ट्रेलिया पाहतच राहिला

Rishabh Pant Smashed Extraordinary Six:  ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही त्याचा प्रेक्षक बनला. ऋषभ पंतच्या षटकाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 23, 2024, 06:24 AM IST

Video: टीम इंडिया ठरली पर्थमध्ये 'फाऊल प्ले'ची शिकार! केएल राहुल नाबाद होता? ऑस्ट्रेलियावर झाला बेईमानीचे आरोप

IND vs Aus 1st Test Perth KL Rahul Controversy: केएल राहुल नाबाद होता असे म्हणत ऑस्ट्रेलियावर बेईमानीचे आरोप होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओचं संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घ्या... 

Nov 22, 2024, 12:07 PM IST

IND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण

IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना  प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.

Nov 22, 2024, 08:58 AM IST

IND vs AUS BGT: भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' आहे प्लेइंग-11

India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला  आहे.  

Nov 22, 2024, 07:31 AM IST

IND vs Aus Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

India vs Australia Test 2024-25 Live Streaming Telecast Channel : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून सुरू होत आहे.

Nov 22, 2024, 07:06 AM IST

Kolkata Rape Case: सिब्बल यांची Live Streaming थांबवण्याची मागणी; चंद्रचूड म्हणाले, 'कोणत्याही...'

RG Kar Medical Collage Case Supreme court Hearing: कोलकाता सरकारची बाजू मांडणाऱ्या सिब्बल यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना महिला सहकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा दावा केला.

Sep 18, 2024, 06:45 AM IST
Vidhan Bhavan Live Streaming Of MLA Disqualification Judgement Announcement PT1M55S

सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्...; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार

Porn Video Played In High Court: हायकोर्टामध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच अचानक हा अश्लील व्हिडीओ सुरु झाला. घडलेला प्रकार पाहून कोर्टाने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

Dec 6, 2023, 01:10 PM IST