Live स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड

वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय.

Updated: Mar 26, 2016, 04:54 PM IST
Live स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड title=

मुंबई : वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय. बांग्लादेश विरोधात सध्या फॉर्मात असलेली न्यूझीलंड मोठा स्कोर उभारेल अशी अपेक्षा होती पण तसं काही झालेलं दिसत नाही.

बांग्लादेश विरोधात न्यूझीलंडने ८ गडी गमावत २० ओव्हरमध्ये १४५ रन्स ठोकले. न्यूझीलंड कडून सर्वाधिक विलियम्सनने ४३ रन्स तर कॉलीन याने ३२ रन्स केले. 

बांग्लादेश हा संघ तसाही वर्ल्डकप मधून बाहेर झाला आहे. त्यामुळे या मॅचचा तसाही काही मोठा परिणाम होणार नाही.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड