LIVE STREAMING: पुणे विरुद्ध बैंगलोर

रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 22, 2016, 08:28 PM IST
LIVE STREAMING: पुणे विरुद्ध बैंगलोर title=

पुणे: रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पुण्यानं इरफान पठाणच्याऐवजी रजत भाटीयाला तर बैंगलोरनं वरुण ऍरोन आणि ट्रॅव्हिस हेडच्या ऐवजी तबरेज शम्सी आणि मनदीप सिंगला टीममध्ये घेतलं आहे. 

पाहा लाईव्ह मॅच, करा क्लिक

 

लाईव्ह स्कोरबोर्ड