World Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM ISTछोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद
World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nov 19, 2023, 07:18 AM ISTIND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक
IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
Nov 19, 2023, 06:35 AM ISTInd vs Pak: '...तर भारत सामना जिंकेल'; शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी
India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच तर एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी आमने-सामने येत आहे.
Sep 2, 2023, 02:29 PM IST'अरे तुझी मुलगी नाही आली,' बाबर आझमची आपुलकीने रोहितकडे चौकशी, हिटमॅन म्हणाला 'अरे शाळा...'
आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ भिडणार असून दोन्ही देशांचे प्रेक्षक बाह्या आवरुन या सामन्याची वाट पाहत आहेत. पण मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर मात्र एकमेकांची आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत.
Sep 2, 2023, 12:10 PM IST
IND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTIND vs WI एकदिवसीय सामने पाहण्यासाठी उशीरापर्यंत जागावं लागणार, पाहा किती वाजता सुरु होणार
IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान 2 कसोटी सामन्यांची मालिका संपलीय. टीम इंडियाने (Team India) ही मालिका 1-0 अशी जिंकलीय. आता दोन्ही टीम दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची (ODI Series) मालिका सुरु होतेय. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 27 जुलैला खेळवला जाणार आहे.
Jul 25, 2023, 09:19 PM ISTIndia vs West Indies Series : मोबाईलवर असे पाहा IND vs WI सामने; 'या' ठिकाणी तर मोफतच!
India vs West Indies Series : टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली आहे. 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 टेस्ट सामने, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. दरम्यान आता सुरु होणारी सिरीज नेमकी कुठे पहायची असा सवाल क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.
Jul 4, 2023, 06:44 PM ISTधक्कादायक! Live Stream करत चिनी व्होडकाच्या 7 बाटल्या संपवणाऱ्या सोशल मीडिया स्टारचा मृत्यू
Viral News: सोशल मीडिया (Social Media) इन्फ्लुअन्सर एका चॅलेंजमध्ये सहभागी झाला होता. त्यानुसार, त्याने Baijiu पिण्याचं आव्हान स्विकारलं होतं. यामध्ये 30 ते 60 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल (Alchohol) असतं. पण हे आव्हान त्याला महागात पडलं असून जीव गमवावा लागला आहे.
May 27, 2023, 05:05 PM IST
सोशल मीडियाच्या लाईव्हवरुन वाद पेटला, पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जीव गेला
सोशल मिडीयावर लाईव्ह करत असताना तरुणाने आक्षेपार्ह विधान केलं, याचा राग मनात धरुन काहीजणांनी त्या तरुणाची हत्या केली. आरोपींमध्ये अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे.
Apr 27, 2023, 07:32 PM ISTSolar Eclipse 2023 Live : घरबसल्या ऑनलाइन पाहा 'Surya Grahan'
Surya Grahan 2023 live video: भारतात सूर्यग्रहण दिसत नसले तरी आता तुम्ही घर बसल्या पाहू शकता वर्षातील पहिलं हायब्रीड सूर्यग्रहण...
Apr 20, 2023, 08:27 AM ISTWoman Premier League साठी जय्यत तयारी; हरमनप्रीत, मानधना Top यादीत, ४०९ खेळाडूंची अंतिम यादी
Woman Premier League: महिला प्रीमियर लीगसाठी तयारी सुरु असून मुंबईत 13 फेब्रुवारीला महिला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी भारताच्या हरमनप्रीत (Harmanpreet), स्मृती मानधनासह (Smriti Mandhana) एकूण 24 खेळाडूंची सर्वाधिक 50 लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे
Feb 8, 2023, 10:31 AM IST
INDW vs ENGW: शेफाली वर्मा रचणार का इतिहास? कुठे दिसणार फायनलचा सामना, पाहा...
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी हा मोठा सामना रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे हा सामना कुठे टेलिकास्ट होणार आहे.
Jan 29, 2023, 01:52 PM ISTIND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?
दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
Nov 19, 2022, 10:23 PM ISTएक-दोन नव्हे 8 भाषांमध्ये Free पाहाता येणार IPL 2022 चं Live Streaming
IPL 2022 चे सामने मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या तुम्हाला नेमकं काय करायचंय
Mar 22, 2022, 12:47 PM IST