वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...
तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...
Mar 19, 2016, 12:21 AM ISTवानखेडेवर वादळ.... क्रिस गेलचे झंझावती शतक
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आज वादळ आलं होतं... त्याचं नाव होतं गेल...
Mar 16, 2016, 10:53 PM ISTमुंबई इंडियन्सवाले जाम खूश
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लड सामन्यात इंग्लडचा विकेटकिपर जॉश बटलर मैदानावर आला तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले...
Mar 16, 2016, 09:06 PM ISTवेस्ट इंडिजचा इंग्लंडवर विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर इंग्लड आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ वर्ल्ड टी २० सामन्यातील पहिला सामना खेळत आहे.
Mar 16, 2016, 07:30 PM ISTLIVE SCORECARD : पाकिस्तान वि. बांगलादेश
पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान ठेवलेय.
Mar 16, 2016, 03:08 PM ISTLIVE STREAMING : तिसरा टी-२०, दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना केपटाऊनमध्ये रंगतो आहे. यापूर्वी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी केली आहे.
Mar 9, 2016, 09:57 PM ISTScore : भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय
पहिल्या टी -२० सामन्यात दारूण पराभव बदला टीम इंडिया घेत श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे.
Feb 12, 2016, 07:29 PM ISTजॉश बटलरची ७६ चेंडूत सेंच्युरी, इंग्लडचा ३९९ धावांचा डोंगर
जॉश बटलर यांच्या ७६ चेंडूत १०५ धावांच्या धडाकेबाज सेंच्युरीच्या जोरावर इंग्लडने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ४०० धावांचे विशाल लक्ष्य समोर ठेवले आहे.
Feb 3, 2016, 09:42 PM ISTलालबागच्या राजाचे लाइव्ह स्टिमिंग - घ्या बाप्पाचे लाइव्ह दर्शन
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९३४ पासून सार्वजनिक गणेशाची स्थापना करत आहे. लालबागचा राजा म्हणून हा गणपती मुंबईत नव्हे भारत आणि जगभरात प्रसिद्ध आहे.
Sep 22, 2015, 07:30 PM ISTशाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'चं म्यूझिक लॉन्च
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हॅपी न्यू इअर'चं मुंबईत म्यूझिक लॉन्च सुरू आहे. या कार्यक्रमाला फराह खान, शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, बोमत इराणी आणि विवाह शहा हे सर्व कलावंत उपस्थित आहेत.
Sep 15, 2014, 05:56 PM ISTLIVE TV : झी २४ तास लाइव्ह स्ट्रिमिंग
पाहा लाइव्ह टीव्ही.... पाहा झी २४ तासचे लाइव्ह स्ट्रिमिंग....
Feb 5, 2014, 11:36 AM ISTकोहलीची विराट सेंच्युरी व्यर्थ, भारताचा पहिल्या वनडेत पराभव
नेपियर वन-डेमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून २४ रन्सनं पराभवाचा सामना करावा लागला. किवींनी ठेवलेल्या २९३ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय २६८ रन्सवरच ऑलआऊट झाली.
Jan 19, 2014, 03:42 PM IST<B> <font color=red>LIVE Scorecard -</font></b>भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे
भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.
Jan 19, 2014, 08:16 AM IST