live match

Video : बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल

Litton Das Video: बांगलादेशच्या एकमेव हिंदू क्रिकेटपटूविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

 

Jan 20, 2025, 09:28 AM IST

Kho Kho World Cup 2025: आजपासून सुरु होणार खो-खो विश्वचषकाचा थरार, कुठे बघता येईल पहिला सामना लाईव्ह? जाणून घ्या

Kho Kho World Cup 2025 Schedule:  23  देशांच्या संघांसह पहिल्या खो खो विश्वचषक 2025 ची सुरुवात आज 13 जानेवारी 2025 पासून होत आहे. पहिलाच सामना भारताचा आहे. या सिजनचे सगळे सामने कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहू शकता हे जाणून घ्या. 

 

Jan 13, 2025, 11:35 AM IST

Real Madrid vs Barcelona: रिअल माद्रिद वि बार्सिलोना, आज फुटबॉल जगतातील दिग्गज क्लब एकमेकांशी भिडणार

Real Madrid vs Barcelona, La Liga 2024/25: हा एल क्लासिको सामना ऑनलाइन आणि टीव्हीवर केव्हा आणि कोठे पाहायचा? जाणून घ्या 

Oct 26, 2024, 11:01 PM IST

'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज

Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला. 

 

Apr 9, 2024, 01:28 PM IST

Hardik Pandya: उपकर्णधारपद मिळताच हार्दिकने ओलांडली मर्यादा; LIVE सामन्यात इशानसाठी वापरले अपशब्द?

Hardik Pandya: टीम इंडियाने एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) फायनलचं तिकीट पटकावलंय. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) आणि इशान किशन यांच्यामधील आहे.

Sep 13, 2023, 10:56 AM IST

Shubman Gill Dance : लाईव्ह सामन्यात अचानक नाचू लागला शुभमन; पाहा नेमकं काय घडलं?

Shubman Gill Dance : बुधवार पासून डोमिनिकामध्ये पहिल्या टेस्टला ( IND vs WI First Test ) सुरुवात झाली असून पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व दिसून आलं. फिल्डींग करत असताना शुभमन गिलचा ( Shubman Gill ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Jul 13, 2023, 06:12 PM IST

KKR vs PBKS: लाईव्ह सामन्यात नीतीश राणाचा बेशिस्तपणा कॅमेरात कैद; थेट अंपायरशीच भांडला

KKR vs PBKS Highlights: पंजाब किंग्स (Punjab Kings) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्या सामन्यात नीतीशचा रूद्र अवतार पहायला मिळाला. यावेळी फलंदाजी करत असताना नीतीशचा अंपायरसोबत वा

May 9, 2023, 06:12 PM IST

CSK vs RR : Ajinkya Rahane च्या रिव्ह्यूने घातला गोंधळ; गोलंदाज थेट अंपायरशीच भिडला

RR vs CSK IPL 2023: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शॉर्ट पण स्विट खेळी केली. यावेळी त्याने 19 बॉल्समध्ये 31 रन्सची खेळी खेळली. मात्र यावेळी रहाणे फलंदाजी करत असताना त्याने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे गोलंदाज एडम झम्पा (Adam Zampa) काहीसा नाराज झाला. 

Apr 13, 2023, 06:30 PM IST

मुंबईच्या वानखेडे मैदानात नाटू-नाटू; Virat kohli वरही ऑस्कर विनर गाण्याचा फिव्हर

Virat kohli: विराट ज्या पद्धतीने डान्स करत होता, त्यानुसार तो नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. दरम्यान कोहलीचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली ऑन फिल्ड त्याच्या जॉली नेचरसाठी ओळखला जातो.

Mar 17, 2023, 07:20 PM IST

Hardik Pandya : मैदानातच संतापला Hardik Pandya; रागाच्या भरात अंपायरकडे जाऊन...!

Hardik Pandya Angry: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला होता. 

Mar 17, 2023, 05:52 PM IST

Shubman Gill ने स्वतःच्या चुकीचं खापरं फोडलं पुजारावर; पुजारानेही लाईव्ह सामन्यात सुनावलं, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये टीमचा युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill Pujara Video) सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारावर संतापलेला दिसतोय. इतकंच नाही तर यावेळी पुजाराही शांत बसत नाही.

Mar 11, 2023, 05:37 PM IST

IND vs AUS : कांगारूंचा पुन्हा रडीचा डाव? Shreyas Iyer च्या विकेटवरून का होतोय मोठा वाद?

तिसऱ्या टेस्ट सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer bowled) क्लिन बोल्ड आऊट झाला. मात्र त्याच्या विकेटवरून आता मोठा गदारोळ माजला आहे. 

Mar 1, 2023, 09:43 PM IST

IND vs AUS : लाईव्ह सामन्यात जडेजावर संतापला Rohit Sharma; शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलियाची टीमने हळूहळू चांगली सुरुवात केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) संतापलेला दिसला. 

Mar 1, 2023, 04:42 PM IST

Team India च्या डगआऊटमध्ये स्पॉट झालेला आणि हार्दिक पंड्याप्रमाणे दिसणारा हा व्यक्ती कोण?

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सारखा दिसणारा एक व्यक्ती अचानक ड्रेसिंग रूममध्ये दिसून आला.

Feb 19, 2023, 10:10 PM IST

मला का मारतोय...; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?

पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

Feb 17, 2023, 06:36 PM IST