little boy

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.

Jun 12, 2024, 12:28 PM IST

छोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक

Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.

Dec 12, 2023, 03:23 PM IST

Viral Video : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया; तिची बालिश बडबड ऐकून हळूच हसाल

Viral Video : ती बॉयफ्रेंडसोबत त्या बंद रुममध्ये त्याचा मिठीत असताना अचानक वडील आले अन् मग...ती चिमुकली पालकांना काय म्हणाले ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. 

Sep 19, 2023, 03:58 PM IST

चिमुकल्याने ISRO च्या प्रमुखांना दिलं 'हे' खास गिफ्ट; इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव!

Little boy Pic With S Somanath : एका चिमुकल्याने इस्त्रो प्रमुखांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Sep 2, 2023, 06:59 PM IST

Video Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Viral Video : सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे, सकारात्मक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. असाच एका कलियुगातील श्रावणबाळाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.

Apr 21, 2023, 08:25 AM IST
Kalyan Stray Dogs Attack And Bite Little Boy PT53S

VIDEO : कल्याणमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

VIDEO : कल्याणमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Jan 2, 2022, 09:35 AM IST

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आला छोटासा विनोदवीर

चला हवा येऊ द्याच्या मंचावर नवा पाहुणा

Aug 26, 2018, 05:00 PM IST

'या' लहान मुलाची निरागसता बघून तुम्हीही व्हाल थक्क

सोशल मीडियावर होतोय व्हायरल 

Aug 22, 2018, 07:33 AM IST

चिमुकल्याने खेळण्यातील बंदुकीतील स्प्रिंग गिळली

 भिवंडीतील सात वर्षीय मुलाने खेळण्यातील बंदूक उघडून आतील स्टीलची स्प्रिंग गिळली.  

Apr 27, 2018, 07:25 AM IST

या लहानग्याचं गाणं ऐकलं का?

या मुलाने गायलेलं गाणं सध्या नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत असून काहीजण त्याला ज्युनिअर आतिफ असंही म्हणत आहेत.

Mar 1, 2018, 11:36 PM IST

पिंपरी चिंचवड | मांजामुळे चिमुकला जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 08:32 PM IST