lilavati hospital mumbai

Saif Ali Khan Attack : हल्ल्याच्या 8 तासानंतरही आरोपी मुंबई परिसरातच ; कपडे बदलून दादरमध्ये वावर

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमध्ये वावरत होता आरोपी !

Jan 18, 2025, 06:55 PM IST

रक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा ऑटो चालक भजन सिंग राणा त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेला. 

Jan 18, 2025, 11:13 AM IST

ठणठणीत बाळासाहेब मातोश्रीवर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळालाय. बाळासाहेबांची प्रकृती उत्तम आहे. श्वसनाचा त्रास झाल्यानं २४ जुलैपासून बाळासाहेबांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं.

Aug 1, 2012, 08:24 PM IST

ठाकरेंवर एण्डोस्कोपी नाही, जाणार 'मातोश्री'वर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर एण्डोस्कोपी करण्याची गरज नसल्याचं लीलावतीच्या हॉस्पिटलकडून हे स्पष्ट करण्यात आलयं. बाळासाहेबांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी हे स्पष्ट केलयं.

Aug 1, 2012, 02:13 PM IST

उद्धव ठाकरे लिलावती रूग्णालयात

शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज सकाळी लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

Jul 16, 2012, 11:24 AM IST