उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो
उभं राहून पाणी प्यायल्याने पोटदुखीचा त्रास होवू शकतो.
उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होवू शकतो.
उभं राहून पाणी प्यायल्याने एसीडीटीचा त्रास होवू शकतो.
उभं राहून पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात.
उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी आणि संधिवाताचा धोका वाढतो.
उभे राहून पाणी पिण्यामुळे अन्ननलिका व विंड पाईपमधील ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. या सवयीमुळे फुफ्फुसाचा आजार होण्याचा धोका वाढतो.
उभे राहून पाणी प्यायल्यास किडनीवर परिणाम होतो. पाणी फिल्टर न होता पोटात गेल्यामुळे मूत्राशयात अशुद्धता जमा होवून किडनी खराब होवू शकते.
उभं राहून पाणी पिण्याची सवयीमुळे होतील गंभीर आजार.