Skin Care Tips : कपाळावर टिकली लावल्याने होते अॅलर्जी?
Bindi- Tikli Allergy News In Marathi : कपालावर टिकली शिवाय स्त्री चा शृगांर अपूर्णच दिसतो. याच कारणामुळे बहुतेक महिलांना दिवसभर कपाळावर टिकली लावणे पसंद करतात. तर काही अविवाहित स्त्रिया देखील चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांना आपल्या कपाळावर टिकली लावतात. घालताना दिसतात.
1/6
2/6
तिळाचे तेलाचा वापर करा
3/6
कडूलिंबाचे तेल लावा
कडुलिंबाच्या पानांप्रमाणेच कडुलिंबाचे तेलही तुमच्या सौंदर्यासाठी चांगले आहे. यामुळे, तुमच्या त्वचेचा संसर्ग कमी होऊ शकतो. टिकली लावण्यापूर्वी थोडेसे कडुलिंबाचे तेल लावल्यास टिकली लावल्यानंतर येणारी खाज सुटणार नाही. टिकलीमुळे होणार इनफेक्शनस, खाज कमी करण्यासाठी अँटिसेप्टिक तेल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
4/6
कापूर आणि नारळाचे तेल
5/6
जास्त चिकट गोंद असलेली टिकली वापरु नका
6/6