कमी वयात अनेक लोक हे टक्कल पडण्याच्या समस्येचा शिकार होतात.
त्यामुळे तुम्ही वयानं मोठे दिसू लागतात. जर तुम्हाला हे नको असेल तर त्याचे कारण आज आपण जाणून घेऊया.
डायटीशियन आयुषी यादव 3 गोष्टी न खाण्याचा सल्ला देते.
रेड मीटमुळे जर तुम्हाला खूप प्रोटीन मिळत असलं तरी तुम्ही त्याचं सेवन जास्त केलं तर हेअरफॉलची समस्या उद्भवू शकते.
प्रोसेस्ड फूडमध्ये असलेल्या गोष्टींमुळे ब्लड फ्लो कमी करतं आणि त्यामुळे ती हेअरफॉलचा सामना करावा लागू शकता.
गोड वस्तू खाल्ल्यानं केस गळण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे फक्त तुमच्या केसांवर नाही तर आरोग्यावर देखील परिणाम होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)