lifestyle updates

जगात पहिलं Kiss कोणी केलं?

जगात पहिलं Kiss कोणी केलं?

Jul 6, 2024, 11:07 AM IST

वडाच्या झाडाचे 'हे' बहुगणी फायदे माहित आहेत का?

Banyan tree Benefits : एक दिवसच का? आयुष्यभर घ्या वडाच्या झाडाचे औषधी फायदे. हिंदूधर्मामध्ये वडाच्या झाडाचे अधिक महत्व आहे. ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वडाच्या झाडाचे 'हे' बहुगणी फायदे माहित आहेत का?

Jun 21, 2024, 11:43 AM IST

'या' ऋतूमध्ये योगसाधना सुरु केल्यास मिळेल फायदा, तज्ज्ञांचा सल्ला

प्राचीन काळापासून केल्या जाणाऱ्या योगसाधनेकडे आयुष्य वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे म्हणूनही पाहिले जाते. योग प्रशिक्षक गौरव चौहान यांच्या मते सर्वांनाच योग करण्याची योग्य पद्धत माहित नसते. योगसाधना कोणत्या ऋतूमध्ये करायला हवी, याबरोबरच योग करण्याआधी आणि नंतर काय करावे हे देखील सांगितले आहे. 

Jun 20, 2024, 11:23 AM IST

पावसाळ्यातही जास्त येतंय AC चं बिल? हे उपाय नक्की करा

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात ACचा वापर होतो. पण ACच्या अतिरिक्त वापरामुळे वीजेचे बील देखील जास्त येते.खूपवेळा आपण असं ऐकतो की ACचे टेम्परेचर कमी ठेवल्याने वीजेचे बील जास्त येते. तर असे कोणते टेम्परेचर आहे ज्यावर AC चालवल्याने वीजेचे बीलदेखील कमी येईल आणि रूम सुद्धा लवकर थंड होईल.

Jun 15, 2024, 03:52 PM IST

18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामाचे सल्ले

रिलेशनपासून ते खाण्यापर्यंत 18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामी सल्ले

Aug 26, 2021, 06:19 PM IST