वयोमानानुसार रोज किती भात खाणे योग्य आहे?
भात खाण्याची योग्य मात्रा वयावर अवलंबून असते हे तुम्हाला माहीत आहे का? भात जास्त किंवा कमी खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो.
Nov 28, 2024, 03:12 PM ISTओठ फाटण्याच्या समस्येला त्रासलात तर वापरा 'हे' उपाय
हिवाळ्यात तुमचेही ओठ फाटले आहेत तर आताच वापरा ही जेणे करून तुमचेही ओठ फुटणार नाहीत.
Nov 25, 2024, 06:38 PM ISTरक्तासंबंधीत 'या' गंभीर आजारानं त्रस्त आहे जॅकी श्रॉफ; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Jackie Shroff Blood Related Disease : जॅकी श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं...
Nov 22, 2024, 01:44 PM ISTFree Spain Trip आणि ती सुद्धा कंपनीकडून... 'या' कारणासाठी 1000 कर्मचाऱ्यांना फिरायला घेऊन गेली भारतीय कंपनी
Indian Company Giving Free Spain Tour to Employees : ही भारतीय कंपनी 1000 कर्मचाऱ्यांना देते भरपगारी सुट्टी, एक रुपयाही खर्च न करता थेट स्पेन फिरण्याची संधी
Nov 21, 2024, 11:16 AM ISTटाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार
आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...
Nov 19, 2024, 08:01 PM ISTकोल्ड ड्रिंकच्या बॉटल पूर्ण भरलेल्या का नसतात? कारण वाचून व्हाल हैराण
कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये आपण पाहतो की हवा सोडण्यात येते किंवा त्या वरती थोड्या खाली असतात. त्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी.... त्याचं कारण जाणून तुम्हालाही होईल आश्चर्य....
Nov 18, 2024, 09:39 PM ISTशरिरात Calcium ची कमी; तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरिरात Calcium ची कमी असेल तर ती कशी भरून काढायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...
Nov 18, 2024, 08:48 PM ISTखूप वेळ बूट घालून ठेवल्यानं येतो घाण वास? फॉलो करा 'या' टिप्स
आजकाल सगळेच ऑफिसमध्ये जाताना बुटं घालून जातात. त्यामुळे जेव्हा बुटं काढतो तेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि सार्वजनिक ठिकाणी असं झाल्यानं अनेकदा लाज वाटू लागते. अशात या 5 टिप्स फॉलो केल्यानं तुमच्या सॉक्समधून वास येणार नाही.
Nov 16, 2024, 06:38 PM ISTमहात्मा गांधींना कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल
आपल्या सगळ्यांचा इतिहास ठरलेल्या महात्मा गांधींनी कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल
Nov 15, 2024, 06:58 PM ISTहिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका
Ginger Tea Benefits: हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका. हिवाळ्यात सगळ्यांना चहा प्यायची इच्छा होते. चहा प्यायल्यानं एनर्जी आल्यासारखं वाटतं अशात त्यात जर मसाल्यातील हा एक पदार्थ टाकला तर तुम्हाला असलेला सगळा थकवा निघून जाईल.
Nov 12, 2024, 07:16 PM IST2030 मध्ये टॉप 5 मध्ये असतील 'या' देशांच्या अर्थव्यवस्था; भारत कितव्या क्रमांकावर असेल?
प्रत्येक देशासाठी त्यांची इकॉनॉमी ही खूप महत्त्वाची असते. त्यावरून त्या देशाचं भविष्य ठरतं. आता 2030 मध्ये जगात असे कोणते देश असणार आहेत ज्यांची इकॉनॉमी ही सगळ्यात मोठी असेल त्याविषयी जाणून घेऊया.
Nov 11, 2024, 08:34 PM ISTप्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स
प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...
Nov 10, 2024, 03:34 PM ISTदिवसात अनेकदा ग्रीन टी पिता; जाणून घ्या त्याचं नुकसान
वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे.
Nov 9, 2024, 07:29 PM ISTसकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला
सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...
Nov 9, 2024, 06:57 PM ISTरोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे
सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...
Nov 7, 2024, 06:08 PM IST