बडिशेप खाल्यानं पचनक्रिया सोपी होते. अपचन, गॅस सारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
डायबिटीजच्या रुग्णांनी रोज थोडी बडिशेप खाणं फायदेकारक ठरू शकतं.
बडिशेप खाल्यानं त्वचे संबंधीत अनेक समस्या दूर होतात.
जर तुमचं वजन वाढत असेल तर रोज जेवणानंतर बडिशेप खा.
रोज रात्री जेवल्यानंतर बडिशेप खाल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)