life insurance corporation of india

LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत. 

Dec 22, 2022, 02:35 PM IST

LIC ची ही योजना करेल तुमच्या मुलांच भविष्य उज्वल; जाणून घ्या

जर तुमचं पाल्य 3 महिने ते 12 वर्षांपर्यंत असेल, तर त्याच्या  उज्वल भविष्यासाठी तुम्ही LIC च्या प्रीमियम प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं लाभदायक ठरु शकतं.

Jul 27, 2022, 06:40 PM IST

LIC IPO Listing | 8-9 टक्क्यांच्या घसरणीसह LIC ची शेअर बाजारात एन्ट्री

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC Share) शेअर बाजारात उतरली आहे. देशातील सर्वात मोठा IPO BSE आणि NSE वर 8 ते 9 टक्के घसरणीसह सूचीबद्ध झाला.

May 17, 2022, 10:50 AM IST

LIC चा IPO भरण्याची तयारी करण्याआधी, 'हे' महत्वाचे 7 मुद्दे लक्षात ठेवा

LIC चा IPO लवकरच शेअर बाजार येणार आहे. हा देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे.  4 मे रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल आणि 9 मे रोजी बंद होईल. तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची आधीच माहिती असायलाच हवी.

Apr 27, 2022, 02:20 PM IST

LICची मस्त ऑफर, बंद पडलेल्या आणि जुन्या पॉलिसीसाठी

 भारती लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ( Bharti Life Insurance Corporation) आपल्या LIC पॉलिसी धारकांसाठी एक विशेष संधी घेऊन आली आहे.  

Aug 24, 2021, 07:22 AM IST

LIC कडे तुमचे पैसे तर बाकी राहिलेले नाहीत ना, २ मिनिटात बसल्या जागी चेक करा

एलआयसीकडे जमा असलेल्या रक्कमेबाबतची माहिती अवघ्या काही मिनिटांमध्ये जाणून घेता येईल. 

Jun 6, 2021, 06:32 PM IST