leopard attack

खळबळ! वसईच्या दाट लोकवस्तीत बिबट्याचा वावर, बाईकस्वारावर हल्ला

Vasai Leopard News: वसईत बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 

Jan 23, 2025, 11:17 AM IST

VIDEO: झाडीत उभ्या बिबट्याला पाहून ओरडले 'तू ये, ये...', त्याने खरं करुन दाखवलं, तिघांच्या अंगावर गेला अन्...

मध्य प्रदेशातील शहडोल रेंजमधील खिटौली बीटमध्ये सोन नदीजवळ काही लोक पिकनिक करत असताना ही घटना घडली.

 

Oct 22, 2024, 05:40 PM IST

बिबट्याने शिकार समजत महिलेवर केला हल्ला, 100 फूट फरफटत नेलं अन् तिथेच...; पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना

पुण्यात बिबट्याने महिलेवर हल्ला करत त्याला 100 फूट फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. 

 

Oct 9, 2024, 05:46 PM IST

वाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video

Leopard Attack Viral Video: नागपूरच्या पेंच जंगलात माकडाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. पेंचच्या जंगलात झाडावर बसलेल्या या माकडाला बिबट्याने शिकारीसाठी हेरलं होतं. त्यावेळीचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. 

 

May 21, 2024, 08:56 AM IST

Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Leopard Attack : वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर बिबट्याच्या बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 10, 2023, 12:51 PM IST

बिबट्या आला रे आला! नाशिकमध्ये दहशत, पण वन विभागाला ताप भलत्याच गोष्टीचा

नाशिकमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे.  त्याचवेळी बिबट्या आल्याच्या अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरतायत. त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अशा अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकं काय करणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Aug 4, 2023, 09:08 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात थेट कवटीच बाहेर आली, नाशिकमधील थरारक घटना CCTV त कैद

Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने मागून हल्ला केला. ही संपूर्ण घटना CCTV त कैद झाली आहे. 

 

Jul 24, 2023, 10:35 AM IST

पुण्यातील 'या' भागात बिबट्याचा धुमाकूळ; तब्बल दोन तासानंतर...; पाहा VIDEO

Pune Leopard Video: वन विभागाची रेस्क्यू टीम (Rescue Team of Forest Department) यांच्यासह वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आलंय. 

Mar 20, 2023, 11:16 AM IST

Leopard Terror: बिबट्याची मोठी दहशत; 3 मुलांचा बळी घेत बनला नरभक्षक !, बोलवावा लागला 'शूटर'

Leopard Terror: बिबट्याची एवढी दहशत वाढली की 12 गावामधील जंगलात  50 ट्रॅपिंग कॅमेरे बसविण्यात आले. मात्र, बिबट्या काही सापडला नाही. या बिबट्याने प्राणी आणि तीन मुलांचे बळी घेतल्याने परिसरात मोठी दहशत वाढली. त्यामुळे शॉप शूटर बोलवावे लागले.

Jan 5, 2023, 01:14 PM IST

शिट्टी मारतो... छेड काढतो... सिल्लोडमधल्या त्या तरुणाच्या खूनाचं रहस्य उलगडलं

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, पण पोलीस तपासात वेगळीच कहाणी समोर आली

Jan 4, 2023, 06:51 PM IST

Leopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video!

leopard rampage on moving car: बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो.

Dec 28, 2022, 06:31 PM IST

Nashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण

Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं. 

Dec 26, 2022, 10:32 AM IST

याला म्हणतात ट्रॅजेडी! पाळली मांजर, निघाला बिबट्या

पुण्यात मांजरीचं पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याचा सांभाळ केल्याचं समोर आलं आहे. या मांजराला त्यांनी चुटकी असं नाव देखील ठेवलं होत.

Nov 12, 2022, 04:45 PM IST