leave in relationship

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

हायकोर्टाचा निकाल रद्द करत सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

May 7, 2018, 09:43 AM IST

80 वर्षीय देवदासने केलं 76 वर्षीय मगुद बाईशी लग्न

मंगळवारी मादडी येथे एका 80 वर्षीय वृध्द व्यक्तीन लीव इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 76 वर्षी वृद्ध महिलेशी लग्न केलं आहे. 46 वर्षापासून हे दोघेजण लीव इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यांनी 27 मार्च रोजी अगदी विधीवत लग्न केलं आहे. यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची मुलं - मुलीदेखील तेथे उपस्थित होते.

Mar 28, 2018, 09:29 AM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला गर्भपाताचा अधिकार-कोर्ट

गर्भपात करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. सध्याच्या नियमानुसार, भारतात वीस आठवड्यांपर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी दोन डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते.

Sep 21, 2016, 02:33 PM IST

हॉटेल रुममध्ये दारुच्या नशेत आई-मुलामध्ये शारीरिक संबंध

जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वात पवित्र मानलं जातं. पण अमेरिकेतल्या एका राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ५१ वर्षीय महिला तिच्याच ३२ वर्षाच्या मुलासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे.

Apr 8, 2016, 09:25 PM IST