leander paes

Kim Sharma Breakup : 'मोहब्बतें' फेम एक्ट्रेस किम शर्माचं ब्रेकअप, लिएंडर पेसला करत होती डेट

बऱ्याच दिवसांपासून टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) ला डेट करत होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार किम शर्मा आणि टेनिस चँम्पियन लिएंडर पेस  यांच्या नात्यात दुरावा आला आहे. 

Apr 3, 2023, 07:44 PM IST

अभिनेता संजय दत्तच्या बायकोसोबत लिव इनमध्ये होता 'हा' खेळाडू

अभिनेता संजय दत्तची एक्स पत्नी अनेक वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होती.

Nov 5, 2022, 09:25 PM IST

आलिया-रणबीर पाठोपाठ किम शर्मा-लिएंडर पेस अडकणार लग्नबंधनात

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस लवकरच बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

May 6, 2022, 09:37 PM IST

ब्रोमांस ते ब्रेकअपपर्यंत सीरिजमधून उलगडणार लिएंडर पेस आणि महेश भूपती यांची कहाणी

ब्रेकपॉईंट, एक अशी सीरीज आहे, जी  देशातील सगळ्यात मोठ्या टेनिस हीरो लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या पब्लिक स्प्लिटबाबतच्या सगळ्या तर्कवितर्कांना पूर्णविराम लावेल

Sep 15, 2021, 04:40 PM IST

संजय दत्तच्या एक्स पत्नीसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या लिएंडर पेसचं 10 वर्षांचं नातं तुटलं

भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आज किम शर्माबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. 

Jul 16, 2021, 09:23 PM IST

टेनिसपटू लिएंडर पेस २०२० च्या मौसमानंतर निवृत्त होणार

 चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत केली घोषणा 

Dec 26, 2019, 11:25 AM IST

पदकासोबतच पेसची प्रमुख ५०मध्ये वापसी

टेनिस विश्वातील अनुभवी खेळाडू लियांडर पेसने न्यूपोर्ट बीचवर चॅलेंजर किताब तर, जिंकलाच पण, त्याचसोबत प्रमुख ५० खेळाडूंमध्येही पुन्हा एकदा वापसी केली आहे. सध्या तो १४ व्या पायरीवरून उडी मारून थेट ४७व्या स्थानावर पोहोचला आहे. 

Jan 29, 2018, 11:17 PM IST

पुण्यात डेव्हीस कप टेनिस सामना, लिएंडर पेस- निकोला लढत

येथे होऊ घातलेल्या डेव्हीस कप टेनिस सामन्यांदरम्यान भारताच्या लिएंडर पेसला जागतिक विक्रमाची संधी आहे. ४ फेब्रुवारी रोजी होणा-या दुहेरीमध्ये इटलीच्या निकोला पायट्रॅंजेली सोबत त्याची लढत होणार आहे.

Jan 26, 2017, 09:37 AM IST

'डार्क चॉकलेट'फेम महिमाची एक्स बॉयफ्रेड लिएंडर पेसवर आगपाखड

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिचा 'डार्क चॉकलेट' नावाचा बंगाली थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 

Sep 8, 2016, 06:17 PM IST

रिओत लिएंडर पेससाठी घरच नाही

रिओ ऑलिम्पिकचा थरार आजपासून सुरू होत आहे. पण रिओतील गैरसोयीमुळे भारतीय खेळाडूंच्या उत्साहावर पाणी पडत आहे. त्यापैकीच एक आहे टेनिसपटू लिएंडर पेस.  ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत लिएंडरला अजूनही घर मिळालेले नाही.

Aug 5, 2016, 04:21 PM IST

टेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर

टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल. 

Jun 26, 2016, 10:23 PM IST

पेस-हिंगिसला मिश्र दुहेरीचे जेतेपद

फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताच्या लिअँडर पेस आणि स्वित्झलँडची मार्टिना हिंगिस या जोडीनं विजय मिळवलाय. 

Jun 4, 2016, 08:13 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : पेस - सानियाची जोडी एकमेकांना भिडणार

सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपल्या जोडीदारांसोबत विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मिश्रित युगल सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय. त्यामुळे, मिक्स डबलमध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा हे दोन भारतीय खेळाडू आपापल्या जोडीदारासोबत एकमेकांनाच भिडणार आहेत. 

Jan 27, 2016, 10:53 AM IST

अमेरिकन ओपन : लिअँडर पेस - मार्टिना हिंगिस जोडीला अजिंक्यपद

भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.पेस आणि हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती. 

Sep 12, 2015, 09:22 AM IST