Political News | भाजप सोडणारे पुन्हा घरवापसीच्या तयारीत
BJP Gharvapsi latest political news
Jan 10, 2025, 03:35 PM ISTमोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
Dec 17, 2024, 10:31 PM IST'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?
Nov 14, 2024, 12:39 PM IST
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.
Jun 17, 2024, 08:40 PM IST'...मगच माविआचं सरकार पाडलं', अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
Maharastra Politics : महाविकास आघाडी सरकार पडणार याची पूर्वकल्पना अजित पवारांना होती का? यावर आता तानाजी सावंत (Tanaji Sawant On Ajit Pawar) यांनी मोठी खुलासा केला आहे.
May 3, 2024, 06:58 PM ISTVIDEO: आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची जिभ घसरली; खासदार ओमराजे निंबाळकरांवर सडकून टीका
tanaji sawant attacks on om raje latest political news in marathi
Aug 9, 2023, 03:30 PM ISTVIDEO: प्रदीप कुरूलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही? - पृथ्वीराज चव्हाण
Disputes On pradeep Kurulkar latest political news
Aug 3, 2023, 06:15 PM ISTविधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत.
Jul 7, 2023, 02:00 PM ISTNitin Gadkari : ''काम व्यवस्थित करत नसलेल्या...'' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचे टोचले कान?
Parbhani Nitin Gadkari Sabha: काम व्यवस्थित करीत नसलेल्या कंत्राटदारांची तक्रार जरूर करा पण ब्लॅकमेलिंगसाठी (Blackmail) कुणाची तक्रार करू नका असा टोला गडकरी यांनी लगावला पण रोख खासदारांकडे जात असल्याचे बघून मी देशातील लोकप्रतिनिधींना बोलत असल्याचे गडकरी म्हणाले. त्यांचा नेमका रोख कुणाकडे होता?
Feb 25, 2023, 11:22 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे होणार? शिंदे गटाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी?
शिवसेना इतकी मजबूत करु, आता नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर नवल वाटायला नको... दीपक केसरकर यांनी वर्तवलं भाकीत
Jan 23, 2023, 06:35 PM ISTHasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया
NCP Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 11, 2023, 11:19 AM ISTMaharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर
एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Jan 8, 2023, 08:08 PM IST'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या
चित्रा वाघ आणि Urfi Javed मधला वाद टोकाला, उर्फी जावेदला अटक करण्याची चित्रा वाघ यांची मागणी तर उर्फी जावेदचा जोरदार पलटवार
Jan 2, 2023, 05:17 PM ISTMaharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
Dec 26, 2022, 11:22 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Dec 26, 2022, 07:53 PM IST