Women Fight : महिलांची अशी WWE तुम्ही कधीच पाहिले नसेल, 4 महिला हॉटेलमध्ये एकमेकांशी भिडल्या

Viral Women Fight : अरे देवा हॉटेलमध्ये चार महिला एकमेकांशी मारामारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 12, 2023, 11:55 AM IST

Women Fight : तुम्ही लोकल ट्रेनमध्ये एका सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. पण परदेशी महिला तेही हॉटेलमध्ये एकमेकांना दे धपाधप मारताना दिसल्या. 

 

1/9

मुंबईल लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात हाणामारी ही काय नवीन नाही. (Local Train Viral Fight Video) सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.   

2/9

नुकताच एक मुंबई लोकलमधील महिलांच्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातील महिला महिला एकमेकींना चप्पला घेऊन मारत आहेत. 

3/9

एवढंच नाही तर त्यांनी या हाणामारीत लहानग्याचा विचार केला नाही. त्याला बाजूला ढकलून दिलं. 

4/9

पण सध्या सोशल मीडियावर परदेशातील महिलांमधील भांडण चर्चेत आहे. हॉटेलमध्ये महिला एकमेकांना भिडताना दिसत आहे. 

5/9

लास वेगासमधील या हॉटेलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये महिला एकमेकींशी हाणामारी करताना दिसत आहेत.

6/9

या भांडण्यामागील कारणं अद्याप समोर आलेलं नाही. या महिलांना हॉटेलमध्येच WWE चा आखाडा तयार केला आहे.   

7/9

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एकमेकांच्या अंगावर पडून केस ओढत कपडे फाडत त्या हाणामारी करत आहेत. अगदी त्यांनी एकमेकींना चप्पलेनेही प्रसाद दिला. 

8/9

महिलांचा हा राडा हॉटेलमधील इतर लोक पाहत आहेत. काही लोक ते या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो काढत आहेत. महिलांमधील राडा पाहून कोणीही त्यात हस्तक्षेप करताना दिसत नाही आहे. 

9/9

त्यानंतर काही वेळा एका व्यक्तीने हिम्मत केली आणि त्या महिलांमधील हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला.