latest news

...तर भारतात २५० रुपये लिटर मिळणार पेट्रोल, दोन देशांमुळे होणार असं!

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Nov 16, 2017, 10:52 AM IST

महाराष्ट्रात वाढला ट्रान्सजेंडेरचा टक्का

राज्यात ट्रान्सजेंडर (तृतियपंथी) मतदारांचा टक्का वाढल्याचे पुढे आले आहे. अर्थात हे ट्रान्सजेंडर पूर्वीपासूनच होते की मतदार यादीत त्यांचा समावेश झाल्यामुळे नेमका आकडा पुढे आला याबाबत निश्चिती नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार राज्यात ट्रान्सजेंटरची संख्या तब्बल दुपटीने वाढल्याचे पुढे आले आहे.

Nov 7, 2017, 07:16 PM IST

रेनोने लॉन्च केली आपली जबरदस्त SUV 'कॅप्चर'

फ्रान्समधील ऑटो कंपनी रेनो ने SUV कॅटेगरीत आपली कॅप्चर (Capture) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

Nov 6, 2017, 02:30 PM IST

नोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला

देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...

Nov 1, 2017, 09:33 PM IST

BSNLची 'लूट लो' ऑफर, ग्राहकांना मिळणार 60% डिस्काऊंट

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.

Nov 1, 2017, 08:27 PM IST