आरे मेट्रो कारशेड प्रकरणी 'या' चार मुद्द्यांवर सुनावणी होणार
सर्व याचिकांबाबत मुख्य न्यायमूर्ती चार मुद्यांवर सुनावणी
Sep 17, 2019, 05:17 PM ISTपावसाअभावी गणेश विसर्जन न करण्याची लातुरकरांवर वेळ
पावसाअभावी गणपतींचे विसर्जन न करण्याची वेळ लातूर शहरावर आलेली आहे.
Sep 12, 2019, 06:45 PM ISTमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पुजा मोरेंना पोलिसांकडून धक्काबुक्की
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते.
Sep 12, 2019, 03:47 PM ISTयंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत या बॉलरने मारलेत सर्वाधिक सिक्स
लीगच्या ११ व्या सीजनमध्ये आतापर्यंत १७ सामने झाले आहेत. आतापर्यंत या १७ सामन्यांमध्ये २४५ सिक्स आणि ४८७ फोर लागले आहेत. प्रत्येक सामन्यांमध्ये फोर, सिक्सचा थरार चाहत्यांना पाहायला मिळतो आहे. आताच्या सीजनमध्ये चेन्नई, पंजाब आणि कोलकाताच्या टीमने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. तर मुंबई, दिल्ली आणि बंगलुरुची सुरुवात यंदा इतकी चांगली राहिली नाही. बंगळुरुचा गोलंदाज क्रिस वोक्सने आतापर्यंत सर्वाधिक १० सिक्स दिले आहेत. दिल्लीचा बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या ओव्हरमध्ये ९ सिक्स दिले आहेत. राशिद खान, वाशिंगटन सुंदर आणि ड्वेन ब्रावोने आतापर्यंत ८ सिक्स दिले आहेत.
Apr 21, 2018, 01:55 PM ISTनोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये
नोकरदार वर्गासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण, पीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ६.२५ हजार कोटी रुपये जमाच केले नसल्याचं वृत्त समोर येत आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Apr 12, 2018, 05:10 PM ISTसातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आता संपलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना याच वर्षापासून वाढलेला पगार मिळणार आहे... तोदेखील वेतन आयोगाच्या सिफारशींहून अधिक... सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकारनं पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हा प्रश्न निकालात काढण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 10, 2018, 05:29 PM IST...यामुळे फेटाळला जावू शकतो सलमानचा जामीन
...तर सलमान जेलमध्येच रहावं लागणार
Apr 7, 2018, 02:08 PM ISTजामीन नाकारला तर काय असतील सलमान पुढे पर्याय
सलमानला जर आज जामीन नाकारला तर मात्र...
Apr 7, 2018, 12:58 PM ISTvideo : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार
पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत.
Mar 16, 2018, 09:13 PM ISTराज्यातील बातम्या पाहा थोडक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 02:54 PM ISTबांगलादेशच्या विमान अपघाताचे धक्कादायक फोटोज
Mar 12, 2018, 03:59 PM ISTबांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात
बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Mar 12, 2018, 03:29 PM IST4 दिवसांत 2500 अंकाने सेंसेक्स खाली, ही आहेत खरी कारणं
शेअर बाजारात गेले 4 दिवस गदारोळ सुरू आहे.
Feb 6, 2018, 03:13 PM ISTपेट्रोल-डिझेल स्वस्त झालेच नाही, एका हाताने दिले एका हाताने काढून घेतले
भडकलेल्या इंधनाच्या दरांमध्ये या अर्थसंकल्पात सवलत मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र अरूण जेटलींनी ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पेट्रोल-डिझेलवरच्या दरात एका हातानं देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्याचा प्रकार सरकारनं केलाय.
Feb 1, 2018, 06:20 PM ISTआता चक्क '३' दिवसांत मिळेल तात्काळ पासपोर्ट!
तात्काळ पासपोर्ट आता चक्क तीन दिवसात मिळणार आहे
Feb 1, 2018, 06:15 PM IST