latest news

1 एप्रिलपासून बदलणार हे मोठे आर्थिक नियम; सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम

Rule Changes from 1st april: 1 एप्रिलपासून तुमच्या बजेटच्या संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये पॅन-आधार लिंक, बचत खात्यातील शिल्लक अशा अनेक गोष्टी आहेत.

Mar 28, 2022, 09:06 AM IST

EPF Alert! EPS खात्याचे नॉमिनेशन बदलण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

EPF Alert जर ईपीएफ सदस्याला सध्याच्या ईपीएफ किंवा एपीएसमधील नामांकन बदलायचे असेल तर, ते सोप्या पद्धतीने करता येते.

Mar 28, 2022, 08:03 AM IST

Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग... ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

पाहा शक्तीशाली पुतीन कोणाला घाबरतायत...

Mar 24, 2022, 10:39 AM IST

अविश्वसनीय! फक्त 5 मिनिटात फुल्ल चार्ज! फास्ट चार्जिंगसाठी OLA ची हायटेक कंपनीत गुंतवणूक

Ola Electric invests in StoreDot: बंगळुरूमधील इलेक्ट्रिक कंपनी ओलाने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जिंग करण्यास मदत होणार आहे.

Mar 22, 2022, 12:03 PM IST

LIC IPO बाबत मोठी अपडेट! गुंतवणूकदारांना १ वर्ष पाहवी लागणार वाट? अर्थमंत्र्यांची माहिती

Russia-Ukraine War effect:  बहुचर्चित एलआयसीचा आयपीओची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. परंतू रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या आयपीओबाबत मोठा अपडेट येणार आहे.

Mar 2, 2022, 03:15 PM IST

सरसकट सर्वांनाच रेल्वे लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी

Latest News on mumbai local train : सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची ( local travel)  परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.  

Feb 24, 2022, 07:17 AM IST

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना दणका

चेक बाऊन्स प्रकरणी कोर्टानं सुनावली मोठी शिक्षा 

Feb 14, 2022, 05:46 PM IST

मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!'

तुमच्या बायकोन तुमच्याशी लग्न केलंय की सरकारी नोकरीशी? आजच तपासा 

Feb 14, 2022, 04:47 PM IST

पेट्रोल-डिझेलला द्या ब्रेक; आता बाईकने उडत जाल भूरररsss!

flying bike era : तंत्रज्ञान इतकं प्रगत होत चाललंय की, ज्या ज्या गोष्टींची मानव कल्पना करतोय त्या त्या गोष्टी सत्यात उतरत आहेत. काही वर्षापासून उडणाऱ्या बाईक बद्दल कल्पना चित्रपटातच दिसत होत्या. आता अशी बाईक अस्तित्वात आली आहे.

Feb 9, 2022, 05:13 PM IST

गुगल क्रोम वापरकर्त्यांना सरकारचा इशारा! तुमच्या खात्यावर हॅकर्सची नजर

Google Chrome Users Alert:  जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.

Feb 8, 2022, 05:52 PM IST

तुमच्याकडे 'ही' 2 रुपयांची नोट असेल तर मिळू शकतो पैसाच पैसा; फक्त हे वैशिष्ट महत्वाचं

How to Earn Money: आजकाल देशातील लोक घरबसल्या पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

Feb 4, 2022, 12:02 PM IST

पिझ्झा खाण्याआधी ही बातमी पाहाच, तुम्ही असं काही मागवताना 10 वेळा विचार कराल

पिझ्झा मागवताय? थांब! आधी ही बातमी वाचा, यांना पिझ्झामध्ये जे मिळालं ते पाहून तुम्ही कधीही तो मागवणार नाही

Jan 15, 2022, 03:58 PM IST

Google Pay वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा

आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.

Jan 14, 2022, 08:31 PM IST

मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्ही या चूका तर करत नाहीत ना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सध्या, मास्क लावणे हे कोरोना विषाणूविरूद्ध सगळ्यात महत्वाची ढाल आहे.

Jan 13, 2022, 01:11 PM IST

बजटआधी कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालतात अर्थमंत्री; जाणून घ्या इंटरेस्टींग फॅक्ट्स

Union Budget 2022-23: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Jan 6, 2022, 04:09 PM IST