latest news update

Beetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा

Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.

Oct 20, 2022, 08:12 AM IST

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट

Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.

Oct 19, 2022, 11:30 AM IST

Panchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा

 Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.  

Oct 18, 2022, 04:06 PM IST

Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड

What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.

Oct 16, 2022, 11:05 AM IST

Pregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म!

Pregnant Woman: एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण घटनाही तसीच आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर  (Delivery) रुग्णालयातून घरी पोहोचते, तेव्हाच तिला पुन्हा  प्रेग्नंट असल्याचे समजते.

Oct 16, 2022, 10:30 AM IST

Benefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित

Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:55 PM IST

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारे वाढवा नात्यातील विश्वास, नाते होईल अधिक मजबूत

Relationship : आजच्या धावपळीच्या जगात आणि नोकरीच्या युगात तुम्हाला तुमचे नातेसंबंध ठिकवताना कसरत करावी लागत असेल.  जर तुमचे नाते नवीन असेल तर तुम्हाला एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला एकमेकांचा स्वभाव समजू शकेल. तुमच्या नात्यातील विश्वास कसा वाढवावा हे जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:23 PM IST

Lucky Mole: शरीराच्या या भागांमध्ये तीळ असल्याने आर्थिक स्थिती चांगली, राजेशाही थाटात लाईफ

Mole On Body:मानवी शरीरावर एखादा तीळ सापडतोच. या तीळाचा कोणता ना कोणता संकेत मिळत असतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते. त्यामुळे जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.

Oct 13, 2022, 03:44 PM IST

Trending: बापच तो ! चिमुरडीला वाचवण्यासाठी बाप जीव तोडून धावला आणि मग.., व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Shocking Video: बाप हा बापच असतो. आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून नेहमीच दक्ष असतो. असाच एक वाईट प्रसंग मुलीवर आलेला दिसला आणि बाप जीवाच्या आकांताने जीव तोडून धावला आणि आपल्या चिमुकलीला मोठ्या प्रसंगातून वाचवले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Oct 13, 2022, 11:53 AM IST

Sadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी

Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.

Oct 12, 2022, 02:53 PM IST

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

Feet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा

Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा  (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.

Oct 6, 2022, 02:49 PM IST

Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे

Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो

Oct 6, 2022, 01:34 PM IST

Shaniwar Che Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय, पडेल पैशाचा पाऊस

Shaniwar Che Upay: शनिवारी काळ्या उडीदाचा उपाय केल्याने वाईट कर्माचा प्रभाव दूर होईल आणि शनिदेवाकडून पैशाचा पाऊस पडेल.

Oct 6, 2022, 09:53 AM IST

घरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...

 उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. 

Oct 5, 2022, 07:47 PM IST