येवला | परिवहन विभागाला 'झी हेल्पलाईन'चा दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 08:18 PM ISTसोलापूर | हगणदारी मुक्त गाव केवळ कागदोपत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 08:14 PM ISTINDvsSA: टीम इंडियाची पहिली इनिंग २०९ रन्सवर आटोपली
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केल्याचं दिसत आहे.
Jan 6, 2018, 08:09 PM ISTयेमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया
सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप
Jan 6, 2018, 07:18 PM ISTVIDEO: १०० सिक्सर लगावत ख्रिस लेनने केला नवा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन ख्रिस लिन याने सिक्सर लगावण्याचा एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Jan 6, 2018, 07:08 PM ISTआता ATM मधून डेबिट कार्ड न वापरताच काढता येणार रोकड
बँका आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी नव-नव्या सुविधा घेऊन येत आहेत. आता असं एक एटीएम येत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेबिट कार्ड किंवा पिन नंबर न वापरताही कॅश काढू शकणार आहात.
Jan 6, 2018, 06:34 PM ISTराम रहिमचा अनुयायी चालवत होता सेक्स रॅकेट, पोलिसांचा छापा पडताच...
पश्चिम बंगाल पोलिसांनी शुक्रवारी कोलकातामधील बुर्राबाजार परिसरात एका गेस्ट हाऊसवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
Jan 6, 2018, 04:41 PM ISTहरियाणा: भेटवस्तू म्हणून मिळालेल्या गायी महिला बॉक्सरने केल्या परत
भेट म्हणून दिलेल्या गायींची महिला बॉक्सर्सनी सरकारकडे घरवापसी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या 'गाय पे चर्चे'ला आणखी एक वळण मिळाले आहे.
Jan 6, 2018, 04:40 PM ISTऑनलाईन देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १४ अटकेत
केरळमधील कोच्ची येथे असलेल्या एका लॉजमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन देहव्यापाराचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.
Jan 6, 2018, 03:57 PM ISTदारुच्या नशेत फिरला ३ देश, कॅबचं बिल पाहून बसला झटका
अनेकदा दारुच्या नशेत लोक काहीतरी विचित्र काम करतात आणि आपण काय करत आहोत याचा त्यांना अंदाजही नसतो. असाच काहीसा प्रकार नॉर्वेत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे.
Jan 5, 2018, 11:57 PM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Jan 5, 2018, 10:40 PM ISTINDvsSA: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियालाही बसला झटका
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 5, 2018, 10:09 PM ISTVIDEO: भुवनेश्वर कुमारने विकेट्स घेतले आणि तोडला २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात टीम इंडियाने पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये आफ्रिकेच्या बॅट्समनला चांगलाच दणका दिला आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने आफ्रिकन टीमला २८६ रन्सवर ऑल आऊट केलं.
Jan 5, 2018, 09:43 PM ISTदक्षिण आफ्रिकेची टीम २८६ रन्सवर ऑल आऊट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 09:15 PM IST