JIO ग्राहकांना मोठा झटका, ३१ मार्च रोजी बंद होणार या सर्व फ्री सेवा!
तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Jan 7, 2018, 04:18 PM ISTइराणच्या तेलवाहू जहाजाची एका मालवाहू जहाजाला चीनी समुद्रात धडक
तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.
Jan 7, 2018, 03:38 PM ISTसारा तेंडुलकरला त्रास देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Jan 7, 2018, 03:09 PM ISTINDvsSA: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचवर पावसाचं सावट
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचं संकट आलं आहे.
Jan 7, 2018, 02:35 PM IST'या' भिकाऱ्याच्या आहेत ३ पत्नी, कमाई ऐकूण व्हाल थक्क
रस्त्यावर भीक मागणारा भिकारी लाखो रुपये कमाई करु शकतो असा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Jan 6, 2018, 11:43 PM ISTINDvsSA: हार्दिकला 'या' भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश
हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात ९३ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. मात्र, पांड्याला एका भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं.
Jan 6, 2018, 11:13 PM ISTIndvsSA: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकेची १४२ रन्सची आघाडी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन टीमने केलेल्या बॉलिंगमुळे त्यांना मॅचमध्ये कमबॅक करणं शक्य झालं आहे.
Jan 6, 2018, 10:01 PM ISTसलमानला भेटण्यासाठी पोहोचली अर्शी खान मात्र, सुरक्षारक्षाकाने म्हटलं Bye-Bye
नेहमीच चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन ११' मधून अर्शी खान बेघर झाली. बिग बॉसच्या घरात असताना अर्शी खान नेहमीच वादात राहीली. आता घरातून बाहेर आल्यानंतरही अर्शी पुन्हा चर्चेत आली आहे.
Jan 6, 2018, 09:36 PM ISTचीन पाकिस्तानशी हातमिळवणी करुन भारताच्या सीमेवर काय करतोय ?
भारताच्या सीमेजवळ चीन बंकर्स बांधतय.
Jan 6, 2018, 09:34 PM ISTINDvsSA: हार्दिक पांड्याची जबरदस्त फटकेबाजी, बनवला नवा रेकॉर्ड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये हार्दिक पांड्याने जबरदस्त फटकेबाजी केली.
Jan 6, 2018, 09:05 PM ISTकवितेच्या माध्यमातून लालूंनी साधला विरोधकांवर निशाणा
चारा घोटाळाप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावल्यावर लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Jan 6, 2018, 09:04 PM ISTउल्हासनगर | शाळेच्या उद्घाटनावरुन शिवसेना-भाजपात जुंपली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 08:41 PM ISTमुंबई | महाराष्ट्र बंद दरम्यान हिंसाचार करणारे २५ जण ताब्यात
Jan 6, 2018, 08:34 PM ISTनागपूर | 'भाजप-आरएसएसला बदनाम करण्याचा हेतू'- मा. गो. वैद्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 08:30 PM ISTप्रदुषीत हवेचा मुंबईला विळखा; उपनगरेही त्रस्त
वाढते नागरिकिकरण, औद्योगिकता आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण. यांमुळे मुंबईच्या प्रदुषणावर मोठा परिणाम झाला आहे.
Jan 6, 2018, 08:25 PM IST