latest marathi news

बंद करा स्मार्टफोनच्या या ३ सेटिंग्स, यामुळे तुमचं होतयं मोठं नुकसान

स्मार्टफोन हँग होणं किंवा बॅटरी लवकर डाऊन होण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना जाणवत असते. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारच्या समस्येमुळे हैराण आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

Jan 8, 2018, 04:04 PM IST

मुंबई | घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:43 PM IST

मुंबई | पालिका पेन्शनर असोसिएशनचा ४३वा एकात्मता दिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:40 PM IST

श्रीनगरमध्ये कडाक्याच्या थंडीत तरुणांची फुटबॉलला पसंती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:38 PM IST

लेहमध्ये पारा उणे १५ अंशांवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:35 PM IST

लग्नात तलवारीने घेतला तरुणाचा जीव

लग्नसमारंभात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Jan 8, 2018, 02:11 PM IST

पेट्रोल-डिझेलसंदर्भातील ही बातमी उडवेल तुमची झोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे.

Jan 8, 2018, 01:19 PM IST

ताडोबा । बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 11:21 AM IST

ताडोबातील बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन...त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र सध्या पर्यटकांनी कोअर एरिया ऐवजी बफरझोनकडे आपला मोर्चा वळवलाय..पाहूया हा रिपोर्ट..

Jan 8, 2018, 11:06 AM IST

मुंबईच्या जोगेश्वरीत मिसळ महोत्सवाचं आयोजन

डिसेंबर जानेवारी महिने म्हटलं की खाद्य महोत्सवांची रेलचेल, आणि खवय्यांची चंगळ.

Jan 7, 2018, 11:10 PM IST

२० जानेवारीपासून महागणार 'या' सेवा, सामान्यांना बसणार झटका

बँकांच्या ब्रांचमधून होणाऱ्या कामांवर मोफत सेवांसाठीही आता शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Jan 7, 2018, 09:24 PM IST

... तर लालूप्रसाद येऊ शकतात तुरूंगाबाहेर!

 सांगितले जात आहे की, बहिणीवरील अंत्यसंस्कारासाठी लालूंना पॅरोल मिळण्याची शक्यता आहे.

Jan 7, 2018, 09:19 PM IST

सय्यद मुश्ताक अली टी-२०: पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा पराभव

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची सुरुवात झाली आहे. एससीए स्टेडिअममध्ये झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Jan 7, 2018, 08:53 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये मॅचपूर्वी पाकिस्तानचं राष्ट्रगीत म्हटल्याप्रकरणी ४ क्रिकेटर्स अटकेत

जम्मू-काश्मीरमधील युवकांना भडकावण्याचं काम पाकिस्तानकडून सुरु असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे.

Jan 7, 2018, 07:58 PM IST