latest marathi news

औरंगाबाद । शहरात भीमा कोरेगावचे पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:16 PM IST

नागपूर | भीमा कोरेगाव पडसादानंतर आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:13 PM IST

ठाणे । भीमा कोरेगाव पडसाद, आनंदनगर चेक नाका येथे रास्तारोको

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:10 PM IST

मुंबई । शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:09 PM IST

ST कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश, स्मार्ट होणार कर्मचारी

एसटी कर्मचाऱ्यांना नव वर्षांत नवीन गणवेश मिळणार आहे. नवीन गणवेशासाठी तब्बल ६४ कोटी रुपये खर्च येणार आहेत.  

Jan 2, 2018, 07:45 PM IST

मिलिंद एकबोटे यांची प्रकरणावर प्रतिक्रिया

कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी   शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यावर मिलिंद एकबोटे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. 

Jan 2, 2018, 07:42 PM IST

राज्यात १२ एसटीची तोडफोड, अनेक ठिकाणी दगडफेक

पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी पाहायला मिळालेत. आंदोलकांनी एसटीला टार्गेट करत मोठे नुकसान केले.  त्याचवेळी दगडफेकीचे प्रकारही झालेत.

Jan 2, 2018, 07:29 PM IST

भारतीय रेल्वे होणार अधिक गतिमान...

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता दरम्यान १८,००० कोटींचा महत्वकांक्षी प्रकल्प

Jan 2, 2018, 06:05 PM IST

रेडिओ जॉकीचे लैंगिक शोषण, गझल गायकास अटक

रेडिओ जॉकीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गझल गायक के सी राजू श्रीनिवास याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 2, 2018, 05:44 PM IST

चेंबूर आंदोलनानंतर हार्बर मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांचे हाल

चेंबूर येथील पडसाद थेट हार्बर लोकल वाहतुकीवर पडले असताना याचा फटका प्रवाशांना बसलाय आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र दिसून आले.

Jan 2, 2018, 05:43 PM IST

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा

  कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी   शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 2, 2018, 05:05 PM IST

केसगळतीला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या

आर. मिथून राज असे या अभियंत्याचे नाव आहे. मदुराई येथील जयहिंदपुरम येथील घरात पंख्याला गळफास घेऊन या अभियंत्याने आत्महत्या केली.

Jan 2, 2018, 04:50 PM IST

ओएनजीसीला अरबी समुद्रात सापडला तेलसाठा

ओएनजीसी ही भारत सरकारची तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे.

Jan 2, 2018, 04:29 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरण: 'भिडे गुरूजी, हिंदू एकता आघाडीमुळे हिंसाचार!'

'संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला'

Jan 2, 2018, 04:14 PM IST