latest marathi news

न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, मात्र हा व्यक्ती झाला मालामाल

न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तानवर विजय मिळवला. या वन-डे मॅचमध्ये पाकिस्तानचा १८३ रन्सने लाजीरवाणा पराभव झाला. मात्र...

Jan 13, 2018, 09:52 PM IST

INDvsSA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकन टीमची मॅचवर पकड

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.

Jan 13, 2018, 09:10 PM IST

असा तयार होतो अर्थसंकल्प, त्यासंबंधीच्या काही चित्तवेधक बाबी...

सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.

Jan 13, 2018, 08:32 PM IST

शिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी

 सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.

Jan 13, 2018, 08:28 PM IST

VIDEO: ही कॅच पाहून सारेच झाले हैराण

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममधील ग्लेन मॅक्सवेल जितका चांगला बॅट्समन आहे तितकाच चांगला तो फिल्डरही आहे. याचाच प्रत्यय बिग बॅश लीगमध्ये आला.

Jan 13, 2018, 06:00 PM IST

जगाला धोका : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या २० वर्षात येणार भयंकर पूर

गेली काही वर्षे महापूरांनी जगभरात अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे.

Jan 13, 2018, 05:08 PM IST

या बॉलरने ५ बॉल्समध्ये घेतले ३ विकेट्स, पाकिस्तानचा १८३ रन्सने केला पराभव

न्यूझीलंड क्रिकेट टीमने तिसऱ्या वन-डे क्रिकेट मॅचमध्ये शनिवारी पाकिस्तानचा १८३ रन्सने पराभव केला. या विजयासोबतच न्यूझीलंडच्या टीमने सीरिज आपल्या नावावर केली.

Jan 13, 2018, 05:05 PM IST

रत्नागिरी | नाणार रिफायनरी वादात राज ठाकरेंची उडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 03:43 PM IST

मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग

मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

Jan 13, 2018, 03:41 PM IST

मुंबई | बिबट्याचा धुमाकूळ, खासदार मात्र सेल्फीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 03:36 PM IST

मुंबई | मुलुंडमध्ये ६ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 03:32 PM IST