कौटुंबिक वादातून महिला मृत्यू प्रमाणात वाढ
२०१८चं स्वागत करता-करता नशिकमध्ये दोन विवाहित महिलांचा खून झाला. तर एकीला आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवावी लागली.
Jan 14, 2018, 11:14 PM ISTजेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2018, 10:18 PM ISTठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला
ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपण नेहमीच पाहतो. यात आता आणखी भर घातलीय ती बाळ चोरीच्या प्रकरणानं...
Jan 14, 2018, 10:03 PM ISTनाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मात्र, आपण विकासाच्या बाजूने - अनंत गिते
स्थानिकांचा विरोध असल्यामुळे नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे आणि हिच शिवसेनेची भूमिका असल्याची प्रतिक्रिया अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिलीय.
Jan 14, 2018, 09:35 PM ISTएसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा
मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.
Jan 14, 2018, 09:01 PM ISTमहाबळेश्वरमध्ये स्वच्छतेसाठी भिंती बोलू लागल्या...
महाबळेश्वर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. मात्र, महाबळेश्वर आता वेगळ्या कारणांनी चर्चेत येऊ लागलंय.
Jan 14, 2018, 08:43 PM ISTतुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची...
इस्त्रायल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारतभेटीमुळे सर्वाचं लक्ष इस्त्रायलकडे लागलं आहे.
Jan 14, 2018, 08:42 PM ISTठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 08:29 PM ISTअनिमा पाटील यांचा जळगाव ते नासाचा थक्क करणारा प्रवास
आज मकरसंक्रांत... सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस... मोठी झेप घेण्याचं हे निमित्त... याच निमित्तानं आज जाणून घेणार आहोत एका महाराष्ट्राच्या गुणी आणि धाडसी कन्येचा प्रवास....
Jan 14, 2018, 08:28 PM ISTनवी मुंबई | मनपाच्या साफसफाई कंत्राटामध्ये घोटाळा
Jan 14, 2018, 08:25 PM ISTप्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला
कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात बंद बंदच आवाहन केलं होतं, मात्र मी मंत्री असल्यामुळे या बंदमध्ये मला सहभागी होता आलं नाही.
Jan 14, 2018, 08:08 PM ISTवडिलांच्या मृत्यूप्रकरणी आमचा कुणावरही संशय नाही- अनुज लोया
दिवंगत न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणी अनुज लोया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
Jan 14, 2018, 07:46 PM ISTगुहागरमध्ये रंगली संक्रांत क्वीन स्पर्धा
झी २४ तास आणि झी मराठीने घेतलेल्या संक्रांत क्वीन स्पर्धेत गुहागरच्या मनाली मनोज बावधनकर यांनी बाजी मारली.
Jan 14, 2018, 07:21 PM ISTऔरंगाबाद | प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 07:19 PM IST