प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात बंद बंदच आवाहन केलं होतं, मात्र मी मंत्री असल्यामुळे या बंदमध्ये मला सहभागी होता आलं नाही.

Updated: Jan 14, 2018, 08:08 PM IST
प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला  title=

औरंगाबाद : कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात बंद बंदच आवाहन केलं होतं, मात्र मी मंत्री असल्यामुळे या बंदमध्ये मला सहभागी होता आलं नाही.

या बंदमध्ये आमचाच पक्ष आघाडीवर होता असा टोलाही आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. 

मराठवाडा नामविस्तार दिनानिनिमित्त आठवले औरंगाबादेत आले होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

औरंगाबाद | प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला