कंगनाची जीभ पुन्हा घसरली, म्हणे- 'राहुल गांधीची ड्रग्स टेस्ट व्हायला हवी!'
Kangan Ranaut-Rahul Gandhi : कंगना रणौतनं केली राहुल गांधी यांची ड्रग्स टेस्ट करण्याची विनंती...
Jul 31, 2024, 03:20 PM ISTअभिनेता अर्जुनचा गोव्यात भीषण अपघात! पायाला गंभीर दुखापत, पाहा फोटो
Actor Arjun Accident In Goa : अभिनेता अर्जुनचा गोव्यात अपघात... स्वत: सोशल मीडियावर पोस्च शेअर करत दिली माहिती...
Jul 31, 2024, 02:03 PM ISTVIRAL VIDEO: 'हिच्यापेक्षा ढिनचॅक पूजा बरी!' जेव्हा गाण्यावरून बेक्कार ट्रोल झाली कियारा, सिद्धार्थनं केलं होतं कौतुक
Kiara Advani Singing Performance Video : कियारा अडवानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jul 31, 2024, 12:35 PM ISTआलिया आणि नीतू कपूरही सासू-सूनेप्रमाणे भांडतात? रणबीर कपूरचा खुलासा, 'त्या इतक्या...'
Alia Bhatt and Neetu Kapoors Relationship : आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचं कसं आहे नातं? त्यांच्यात होतात भांडणं
Jul 31, 2024, 11:43 AM IST'पुष्पा 2' च्या सेटवरून व्हायरल झाला क्लायमॅक्स फाइट सीन? Allu Arjun च्या चाहत्यांना बसला धक्का
Pushpa 2 Climax Scene Leaked Video : 'पुष्पा 2' च्या सेटवरचा क्लायमेक्स सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे
Jul 31, 2024, 10:15 AM ISTकुटुंबात खडा, दोघींमध्ये राडा; विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?
Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.. आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या वादाची नेमकी सुरूवात कुठून झाली पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
Jul 30, 2024, 08:39 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'
PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.
Jul 30, 2024, 07:27 PM ISTशाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचार
शाहरुख खानवर मुंबईत योग्य उपचार न झाल्याने आता अभिनेता अमेरिकेत उपचार घेण्यासाठी जाणार आहे. शाहरुखला नक्की काय झालं आहे? जाणून घ्या सविस्तर
Jul 30, 2024, 12:52 PM ISTMaharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?
Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का? आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे.जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून..
Jul 29, 2024, 08:18 PM ISTRahul Gandhi Speech : राहुल गांधींच्या भाषणात 'चक्रव्यूह', वक्तव्यावरून संसदेत 'महाभारत'
Rahul Gandhi speaks in Lok Sabha : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सोमवारी संसदेत महाभारताचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अभिमन्यूप्रमाणं देशाची जनता कमळाच्या म्हणजे पद्म चक्रव्युहात अडकलीय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
Jul 29, 2024, 07:54 PM ISTFriendship Day 2024 : 30 जुलै की 4 ऑगस्ट कधी आहे यंदाचा फ्रेंडशिप डे?
Friendship Day 2024 Date In India: दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण यंदा हा दिवस नेमका कधी साजरा करायचा 30 जुलै की 4 ऑगस्टला?
Jul 29, 2024, 06:44 PM IST'धर्मवीर 2' हिंदुत्वाची गोष्ट आणि प्रमोशनला सलमान खान 'पठाण' लागला? मराठी अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत
Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानला बोलावल्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Jul 28, 2024, 05:56 PM ISTलग्नाआधी आई व्हायची इच्छा? ऐश्वर्याच्या 'त्या' विधानाचा व्हिडिओ व्हायरल
Aishwarya Rai : लग्नाच्या आधी ऐश्वर्याचं आई होण्याचं वक्तव्य ठरतंय चर्चेचा विषय...
Jul 28, 2024, 04:30 PM IST'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासे
Kareena Kapoor and Saif Ali Khan : करीना कपूर खान आणि सैफ अली खानविषयी तैमूरच्या नॅनीचा खुलासा
Jul 28, 2024, 01:45 PM IST
IND vs SL : रोहित-विराटला घाम फोडणाऱ्या या गोलंदाजाची श्रीलंकन संघात एन्ट्री, गौतम गंभीरला टेन्शन!
India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेसाठी नुवान तुषाराच्या जागी दिलशान मदुशंकाची संघात एन्ट्री केली आहे.
Jul 26, 2024, 07:48 PM IST