हिंगोली : म्हातारगावात प्रशासनाचा उफराटा न्याय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:17 AM ISTअशी असणार ह्युंदाईची नवी 'सेंटा फे', पाहा किंमत आणि फिचर्स
भारतीय कार बाजारात ह्युंदाई लवकरच आपली नवी कार लॉन्च करणार आहे. ह्युंदाई सेंटा फे ही कार या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mar 25, 2018, 10:51 PM ISTरिक्षा विहीरीत कोसळून भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.
Mar 25, 2018, 10:28 PM IST'भारत श्री' शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेने पटकावलं 'गोल्ड'
कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने ६० किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. नितीन म्हात्रेने आपल्या 'भारत श्री' गटविजेतेपदाची हॅटट्रीक केली आहे.
Mar 25, 2018, 09:47 PM ISTJIO, वोडाफोन, एअरटेल आणि आयडियाच्या या प्लानमध्ये मिळतोय दररोज 1GB डेटा
भारतीय टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या डेटा आणि प्राईस वॉरचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे.
Mar 25, 2018, 09:20 PM ISTतुमच्या आवडत्या अभिनेत्रीचे हे Insta Pics पाहिलेत का?
Mar 25, 2018, 08:12 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर
तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Mar 25, 2018, 08:09 PM ISTमुंबई | प्रतिक दाभोलकरची प्रेरणादायी कहाणी
मुंबई | प्रतिक दाभोलकरची प्रेरणादायी कहाणी
Mar 25, 2018, 06:56 PM ISTमुंबई | राज्यभर उकाडा वाढला, मुंबईकर उकाड्याने त्रस्त
मुंबई | राज्यभर उकाडा वाढला, मुंबईकर उकाड्याने त्रस्त
Mar 25, 2018, 06:36 PM ISTनवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप?
नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप?
Mar 25, 2018, 06:29 PM ISTमुंबई | 'मोर्चात गोंधळ झाल्यास जबाबदारी सरकारची'- प्रकाश आंबेडकर
मुंबई | 'मोर्चात गोंधळ झाल्यास जबाबदारी सरकारची'- प्रकाश आंबेडकर
Mar 25, 2018, 06:29 PM ISTVIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली
भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता.
Mar 25, 2018, 06:22 PM ISTपुणे | वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा
पुणे | वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा
Mar 25, 2018, 06:16 PM IST'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत
'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत
Mar 25, 2018, 06:01 PM ISTनागपूर | मोमीनपुऱ्यात फुलं उधळून रामाचं स्वागत
नागपूर | मोमीनपुऱ्यात फुलं उधळून रामाचं स्वागत
Mar 25, 2018, 06:00 PM IST