'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत
भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी ५८४ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून १२८ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलीय.
Mar 25, 2018, 05:50 PM ISTनाशिक | काळाराम मंदिरात श्रीराम जन्मसोहळा
नाशिक | काळाराम मंदिरात श्रीराम जन्मसोहळा
Mar 25, 2018, 05:48 PM ISTपरीक्षेत मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी
मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Mar 25, 2018, 04:51 PM ISTटेलिकॉम नंतर आता या क्षेत्रात JIO करणार धमाका, आकाश अंबानीने केली घोषणा
टेलिकॉम इंडस्ट्रीत आपल्या विविध प्लान्स आणि ऑफर्सने धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. रिलायन्स जिओने आता म्युझिक क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी पूढाकार घेतला आहे.
Mar 25, 2018, 04:15 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Mar 24, 2018, 11:19 PM ISTप्रियांका, दीपिका, सनी लिओनीला मागे टाकत अनुष्काचा सोशल मीडियात धुमाकूळ
Mar 24, 2018, 10:00 PM ISTजेडीएसच्या चार आमदारांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?
कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. मात्र, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शनिवारी जेडीएसला एक जोरदार झटका बसला आहे.
Mar 24, 2018, 09:55 PM ISTVIDEO: वादानंतर शमी पुन्हा उतरला मैदानात, 'या' ठिकाणी करतोय नेट प्रॅक्टिस
टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आला. पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे मोहम्मद शमी चांगलाच अडचणीत सापडला होता. बीसीसीआयने त्याचा करारही रद्द केला होता. मात्र, नंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं केलेल्या चौकशीत शमीला क्लिन चीट मिळाली.
Mar 24, 2018, 09:29 PM ISTशिखर धवनने केलं मोठं वक्तव्य, असं केल्यास टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये विजय निश्चित
येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mar 24, 2018, 08:00 PM ISTAirtel ला मागे टाकतं Jio ने बनवला नवा रेकॉर्ड, पाहा काय आहे हा रेकॉर्ड
आपल्या ग्राहकांना सलग स्वस्त टेरिफ प्लान देत टेलिकॉम सेक्टरमध्ये जबरदस्त पकड निर्माण करणाऱ्या रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. पाहूयात रिलायन्स जिओने आता कुठला रेकॉर्ड केला आहे.
Mar 24, 2018, 07:17 PM ISTयुवराज सिंगने हेअरकट करत केएल राहुलला म्हटलं SORRY
७ एप्रिलापासून आयपीएल २०१८ च्या मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सर्वच खेळाडुंनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक टीमचं थीम साँग आणि जाहीरात शूट करण्यात येत आहे. त्यासोबतच खेळाडुंनीही आयपीएलसाठी आपल्या लूकमध्ये बदल करण्यास सुरुवात केलीय
Mar 24, 2018, 06:36 PM ISTपुणे | पे अँड पार्क योजनेला रात्री उशीरा मंजुरी
पुणे | पे अँड पार्क योजनेला रात्री उशीरा मंजुरी
Mar 24, 2018, 05:19 PM IST