पुण्यातील १३८ वर्ष जुन्या टिळकांच्या शाळेत आता मुलींनाही प्रवेश
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, ना. म. जोशी यांनी एकत्र येऊन १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेत अनेक प्रतिभावंत घडले. मात्र, आता याच शाळेत एक इतिहास घडला आहे.
May 28, 2018, 03:06 PM IST'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी, करा अर्ज आणि मिळवा नोकरी
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
May 28, 2018, 02:16 PM IST'स्पायडर मॅन'ने वाचवले चिमुकल्याचे प्राण, व्हायरल झाला VIDEO
आजपर्यंत तुम्ही सिनेमांमध्ये स्पायडर मॅन पाहिला असेल किंवा त्याच्या रोमांचक स्टोरीज ऐकल्या असतील. मात्र, पॅरिसमधील नागरिकांनी खरोखर स्पायडर मॅन पाहिला्. या 'स्पायडर मॅन'ने ही स्वत:चा जीव धोक्यात घालून एका चार वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवले.
May 28, 2018, 01:20 PM ISTगोरेगावमध्ये इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू
May 28, 2018, 12:50 PM ISTगोरेगावमधील इमारतीला लागलेली आग नियंत्रणात मात्र, २ जण बेपत्ता
मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर येत आहे.
May 27, 2018, 10:22 PM IST