सिंधुदुर्ग | ...आणि शरद पवारांनी धरला नारायण राणेंचा हात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 06:30 PM ISTउद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
May 27, 2018, 06:25 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 06:18 PM ISTमुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 06:09 PM ISTमुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग
मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
May 27, 2018, 06:04 PM ISTराज-उद्धव एकत्र मनोमिलनासाठी शिवसैनिकाचं अनोखं पाऊल
May 27, 2018, 05:51 PM IST...तर काँग्रेसची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील
May 27, 2018, 05:31 PM ISTमुंबई | राज-उद्धव एकत्र मनोमिलनासाठी शिवसैनिकाचं अनोखं पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 05:29 PM ISTऑडिओ क्लिपप्रकरणी शिवसेना अलिप्त का?
May 27, 2018, 04:29 PM ISTपालघर | ऑडिओ क्लिपप्रकरणी शिवसेना अलिप्त का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 04:24 PM ISTMaruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1
काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.
May 26, 2018, 10:48 PM ISTया ३ सेटिंग्स बदलताच तुमचा स्मार्टफोन होईल अधिक फास्ट
सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन पहायला मिळत आहेत. तुमच्याकडेही स्मार्टफोन आहे मात्र, वारंवार फोन हँग होत असल्याने तुम्ही त्रस्त आहात? तर मग आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आम्ही तुम्हाला अशा काही सेटिंग्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोन अॅडव्हान्स होईल.
May 26, 2018, 10:02 PM ISTभारताचा हा खेळाडू ज्या टिमकडून खेळला त्या टीमने मिळवला आयपीएल वर्ल्डकप
हैदराबादच्या टीमने कोलकाताच्या टीमचा १३ रन्सने पराभव करत आयपीएल फायनल गाठली आहे. त्यामुळे आता रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद या दोन टीम्समध्ये सामना रंगणार आहे.
May 26, 2018, 09:26 PM ISTसाप चावल्यावर महिलेने चिमुकलीला दूध पाजलं आणि...
सर्प दंशाने एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. पण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
May 26, 2018, 08:39 PM ISTसोनं-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दरातही झाली घट
सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.
May 26, 2018, 06:31 PM IST