latest marathi news

New Year 2023 Predictions : 'या' महिन्यात पगार वाढ होईल, तर सप्टेंबरमध्ये....; जाणून घ्या 2023 च्या प्रत्येक महिन्याची स्थिती

Happy New Year 2023 : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते नवीन वर्ष कसं जाईल. चला तर मग जाणून घेऊया 2023 चा प्रत्येक महिनाची स्थिती कशी असेल?    

Jan 1, 2023, 10:38 AM IST

Mumbai News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!

Mega Block New Year : आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. कारण  मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 1, 2023, 09:21 AM IST

Panchang, 01 january 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग

Aaj Ch Panchang, 01 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 1, 2023, 08:42 AM IST

Happy New Year 2023 : नवीन वर्षात नातेवाईक, मित्रांना द्या अशा शुभेच्छा!

New year wishes 2023 : नवीन वर्षाचे (New Year 2023) अनेक शुभेच्छा संदेश आहेत, जे तुम्हाला प्रियजनांना पाठवता येणार आहे. हे मेसेज कोणेते आहेत हे जाणून घेऊयात. 

Dec 31, 2022, 09:01 PM IST

चित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर, फडणवीसांना टॅग करत म्हणाली...

"लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जातंय"

Dec 31, 2022, 06:38 PM IST

Rishabh Pant : कौतूकास्पद! ऋषभ पंतचे प्राण वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते. 

Dec 31, 2022, 05:06 PM IST

नवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा 'या' मेगाभरतीत अर्ज

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.

Dec 31, 2022, 01:40 PM IST

Fact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य

Fact Check: ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे. 

Dec 31, 2022, 12:28 PM IST

"तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या...", Rishabh Pant च्या Car Accident नंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल

Rishabh Pant च्या अपघातानंतर उर्वशी रौतेलानं ही जुसरी पोस्ट शेअर केली आहे. या आधी तिनं एक पोस्ट शेअर करत प्रार्थना करत असल्याचे म्हटले होते. 

Dec 31, 2022, 08:34 AM IST

New Year 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी, सिद्धीविनायकला जाताय? पाहा ही बातमी

New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडताय? कोल्हापूरची अंबाबाई आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानंही New year च्या धर्तीवर घेतला मोठा निर्णय... पाहा 

Dec 31, 2022, 08:17 AM IST

दुकानात बिस्किट खरेदी करायला गेली अन् झाली करोडपती, घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने  5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती. 

Dec 30, 2022, 10:48 PM IST

शौचालयात चार भांडे बिना पार्टीशनचे, नेटकऱ्यांना आठवली 'पंचायत' वेब सीरीज!

स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावरून प्रशासनाच्या कामावर सडकून टीका केली आहे.

Dec 30, 2022, 09:24 PM IST

Rishabh Pant Car Accident: गब्बरने आधीच केलं सावध तरीही पंतने ती चूक केलीच, व्हिडीओ होतोय व्हायरल

आज झालेल्या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. अशातच आता शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पंतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. 

Dec 30, 2022, 09:11 PM IST

गर्लफ्रेंडचा लग्नास नकार, तरूणाने Facebook Live करत आयुष्य संपवल

Shocking Story : तरूणाचे नाव जयदीप रॉय असे होते. तो सिलचरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यांचे कुटुंब जवळच कलाम येथे राहत होते.त्याच एका मुलीवर प्रेम होते. या मुलीला त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने लग्नास नकार दिल्याने त्याने फेसबूक लाईव्हवर (Facebook Live) आत्महत्या केली होती.

Dec 30, 2022, 08:11 PM IST

Aai Kuthe Kay Karte : मॉर्डन कपड्यावरून झापलं,अभिनेत्रीचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar : मधुराणीने सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून काहिसा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या दरम्यान मधुराणीची ही तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Dec 30, 2022, 06:32 PM IST