latest marathi crime news

मुलगी घरात झाडत असताना 'तो' आला अन् तिच्या... सारं गाव गेलंय हादरून!

मुलीचे वडील ड्रायव्हर असल्याने त्यावेळी ते घरी नव्हते याच संधीचा फायदा घेत मुलगी झाडू मारत असताना तिच्यासोबत अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे.

Jan 13, 2023, 12:42 AM IST

आई कपडे धुवत असताना 10 वर्षाच्या मुलाने धडाधड झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण समोर!

मुलाने आईची गोळी (Mother's gun shot) मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 3, 2022, 05:10 PM IST

नवरा की सैतान ? गर्भवती बायकोला नवऱ्याने संपवलं, थरकाप उडवणारी घटना

आधी बायकोला संपवलं आणि मग सासरी फोन करुन घेऊन जाण्यास सांगितलं

Aug 16, 2022, 04:46 PM IST

नराधम भावांनी बहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ बनवत...; बहिण-भावाच्या नात्याला काळीमा!

घरचे बाहेर गेले असताना दोन भावांनी आपल्याच बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढत...

Aug 11, 2022, 09:51 PM IST

सोशल मीडियावरचं प्रेम पडलं महागात, तरुणीला लग्नासाठी बोलावलं आणि... नक्की हे प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या

आधी प्रेम नंतर लग्नाचं आमिश... सोशल मीडियावरील प्रेम तरुणीला असं पडलं महागात
 
 

Aug 10, 2022, 06:57 PM IST

पोटात दुखतं म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं, रिपोर्ट पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली

 मुलीच्या पोटात दुखत असल्याने घरच्यांनी तिला रूग्णालयात नेलं. पण जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा....

Aug 9, 2022, 07:17 PM IST

...म्हणून आईने पोटच्या मुलीलाच संपवलं, कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल

 

 माय लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Aug 9, 2022, 05:17 PM IST

पतीच्या मित्रासोबतच जुळलं सूत... मग पतीला संपवण्यासाठी पत्नीने जे केलं ते वाचून बसेल धक्का

छुप्या कॅमेऱ्यामुळे 'ते' प्रसंग समोर, इथे थरारपटाची Story पण पडेल फिकी ....

 

Aug 9, 2022, 03:35 PM IST

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याआधी विवाहितेने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. 

Aug 7, 2022, 02:31 PM IST

पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा तोडलेला हात घेऊन पोहोचला बाप, काय आहे प्रकरण!

अगदी शुल्लक कारणावरून वडिलांनी आपल्या पोटच्या पोराचा हात तोडला आहे. 

Aug 5, 2022, 06:51 PM IST

गर्लफ्रेंडचा मृतदेह लोखंडी पेटीत लपवला, वर गादी टाकून त्यावरच अनेक रात्र झोपला

सिरीअल किलर उदयन दास या तरूणाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांसह त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. 

Aug 5, 2022, 05:32 PM IST