Crime News : अमेरिकेतील मिलवॉकी (America Milwaukee) येथे एका 10 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची गोळ्या घालून हत्या (Mother shot dead) केली. व्हर्च्युअल रिअॅलिटी (Virtual reality) म्हणजे व्हीआर हेडसेट (VR Headset) न दिल्याने तो नाराज होता. त्यानंतर मुलाने आईची गोळी (Mother's gun shot) मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (10 year old boy burst into flames while his mother was washing clothes latest marathi crime news)
मुलाला मानसिक आरोग्याचा त्रास
मुलाकडून आईची हत्या झाल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याला मानसिक आरोग्याचा त्रास (Mental health problems) आहे. आईला गोळ्या घालण्याच्या आधी मुलांने त्याच्या आईच्या बेडरुममध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी बंदुकीच्या लॉक बॉक्सच्या चावीसह घराच्या चाव्यांचा संच (A set of house keys including a gun lock box key) बाहेर काढला. बंदूक घेईऊ तळमजल्यावर जाऊन जिथे त्याची आई कपडे धुत होती. तिथेच त्याने आईवर गोळ्या झाडल्या.
हत्यानंतर रिअॅलिटी हेडसेटची दिली ऑर्डर
काही दिवसांपूर्वी आईने त्याला बंदूक दाखवल्याचं मुलांनी सांगितलं. मात्र आईला गोळ्या झाडल्यानंतर त्याला कोणताही पश्चाताप झाला नाही. तसेच तो रडला देखील नाही. तिच्या मृत्यूनंतर त्याच्या आईच्या Amazon खात्यात लॉग इन केलं.
सकाळी ऑक्युलस व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटची ऑर्डर (Order an Oculus Virtual Reality Headset) दिली. त्याच दिवशी सकाळी त्याने आपल्या सात वर्षांच्या चुलत भावावरही हल्ला (Cousin was also attacked) केला.या घटनेने देशात खळबळ उडालीय.