Male Infertility Fact : जीममध्ये होणाऱ्या 'या' चुकीमुळे पुरुषांमध्ये वाढतंय Low Sperm Count चं प्रमाण
पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात.
Dec 26, 2022, 09:05 PM ISTBabar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
Babar Azam break Mohammad Yousuf's record: पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...
Dec 26, 2022, 07:53 PM ISTAuction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार
चाहत्यांना आयपीएल (IPL) कधी एकदा सुरु होतेय, याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं.
Dec 26, 2022, 07:37 PM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM ISTCurd: दह्यासोबत 'या' गोष्टी खात असाल तर आताच थांबा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार
Yogurt Health Benefits: दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. पण काही पदार्थासोबत दही चुकूनही खाऊ नका... जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ..
Dec 22, 2022, 04:02 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTपुरुषांमध्ये Sex Hormones कमी झाले की, शरीर देतं 'हे' संकेत, आजच लक्ष द्या
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. अशावेळी पुरुषांमध्ये अशी काही लक्षणं दिसून येतात जी दिसून लागतात.
Dec 20, 2022, 10:50 PM ISTHealth News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या
Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं.
Dec 20, 2022, 06:33 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTSpinach Benefits : 'या' पालेभाजीच्या पाण्याचे एक नाही तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे... जाणून घ्या कोणते?
Benefits of Spinach Hot Water: हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरोग्यदायी आहार खायला सुरूवात करायला हवी. त्यातून आपण आपल्या रोजच्या जीवनात भाज्या खातो. आता बाजारात ताज्या पालेभाज्याही (Green Vegatables) येऊ लागल्या आहेत.
Dec 15, 2022, 08:12 PM ISTYear Ender 2022 : Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!
Year Ender 2022 : कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी Google वर आजारांची लक्षणं (Symtoms) सर्च केली होती. तर 2022 मध्ये लोकांनी गुगलवर कोणकोणते आजार आणि घरगुती उपचार शोधले आहे, ते पाहूयात
Dec 15, 2022, 07:44 PM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM ISTHealth News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा
चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं मानलं जातंय की, यावेळी येणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही (Omicron variant) अधिक धोकादायक असू शकतो.
Dec 1, 2022, 04:05 PM ISTWorld AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;
World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
Dec 1, 2022, 08:58 AM IST