latest bollywood photographs

PHOTO : राज कपूर नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा Show Man बनला हा चिमुकला! ओळखा पाहू…

Entertainment : चित्रपटसृष्टीत या चिमुकल्याला एन्ट्री घेण्यासाठी खूप पापड लाटावे लागले होते. पण त्या एका क्षणामुळे राज कपूरनंतर बॉलिवूडमचा सर्वात मोठा Show Man हा चिमुकला बनला होता. 

Jan 24, 2024, 12:54 PM IST

अभिनेता शाहिद कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी मीराचं वय किती होतं? पाहा Photo

Entertainment : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी बॉलिवूडमधलं एक परफेक्ट कपल मानलं जातं. शाहिद कपूरने नुकतीच बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीची 20 वर्ष पूर्ण केली. यादरम्यान त्याची पत्नी मीराचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 7, 2023, 08:21 AM IST

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची. 

Oct 4, 2023, 05:15 AM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST

'...अन्यथा कायदेशीर कारवाई करू'', मीना कुमारी यांच्या बायोपिकवर भडकला मुलगा तेजार अमरोही

Tajdar Amrohi Objects to Meena Kumari Biopic: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मीना कुमारी यांच्या बायोपिकची त्यांच्या बायोपिकमुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. परंतु यावर त्यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. 

Jul 18, 2023, 10:01 PM IST

Priyanka Chopra: ''त्याला माझे अंडरगारमेंट पाहायचे होते'', प्रियांकाचा दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा

Priyanka Chopra Latest News : प्रियांका चोप्रा सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एका धक्कादायक विधानामुळे तुम्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. 

May 24, 2023, 12:45 PM IST

महागडी Handbag घेतल्यानं Alia का झाली ट्रोल? Gucci च्या सोहळ्यात नेमकं काय घडलं

Alia Bhatt Gets Trolled at Gucci Cruise 2024: आलिया भट्ट आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या सगळीकडेच (Alia Bhatt News) तिचीच चर्चा आहे. मेट गाला आणि एका लोकप्रिय इटालियन लक्झरीयस फॅशन ब्रॅण्ड ब्रॅण्ड एम्बॅसिडरपर्यंत आलियाच्या हटके स्टाईल्सची आणि फॅशनची (Alia Bhatt Fashion) चर्चा आहे. परंतु यावेळी मात्र ती गुचीच्या इव्हेंटला पोहचली आणि चक्क ट्रोलच झाली. 

May 17, 2023, 07:53 PM IST

अबू आझमींमुळे Ayesha Takia ला आली होती तोंड लपवण्याची वेळ

Ayesha Takia Birthday Special :  आयशा टाकियाचा आज 37 वा वाढदिवस आहे. दरम्यान, आयशानं धर्म परिवर्तन करत सपा नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी विवाह केला. फरहान आझमीशी विवाह केल्यानंतर आयशा चित्रपटसृष्टीपासून लांब झाली. 

Apr 10, 2023, 02:23 PM IST

'अब आगे-आगे देखो होता है क्या...', करण जोहरच्या पोस्टवर Kangana Ranaut चा टोला

Kangana Ranaut on Karan Johar Post :  कंगना रणौतनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच अशा क्रिप्टीक पोस्ट शेअर करताना दिसते. दरम्यान, तिच्यात आणि करणमध्ये असलेले वाद हे न संपणारे असून ते दिवसेंदिवस वाढत असतात. ते एकमेकांच्या पोस्टवर नाव न घेता टोला लगावत असतात. 

Apr 10, 2023, 12:58 PM IST

फोन तोडेन मी....; मंदिर, रेल्वे स्टेशनवर Nayanthara चा संताप, चाहत्यांवर कधी नव्हे ती आगपाखड

Nayanthara Gets Angry On Fans in Temple : नयनतारा ही दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक असून तिचे लाखो चाहते आहेत. कुटुंबासोबत मंदिरात दर्शन घेण्यासाठी नयनतारा पोहोचली होती. त्यावेळी असं काही झालं की नयनताराचा तिच्या सगळ्या चाहत्यांवर संपात अनावर झाला. 

Apr 10, 2023, 11:44 AM IST

सांगायलाही किळस वाटते, बाजारात एका व्यक्तीनं...; Shefali Shah चा मोठा खुलासा

Shefali Shah says someone Touched her Inappropriately In Market : शेफाली शाहनं तिच्यासोबत बाजारात घडलेल्या या वाईट घटनेविषयी सांगितलं. त्यानंतर तिला कसं वाटलं होतं. इतकंच काय तर त्या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होतो हे सांगितलं आहे. 

Apr 10, 2023, 10:40 AM IST

Gautami Patil ला करायचं आहे लग्न, म्हणाली 'मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा...'

Gautami Patil Wants To Get Married : गौतमी पाटील (Gautami Patil) ही 25 वर्षांची झाली असून तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. त्यासोबत गौतमी पाटीलनं तिला कसा नवरा हवा आहे. त्यात कोणत्या गोष्टी असायला हव्या हे देखील सांगितले आहे. 

Apr 9, 2023, 07:03 PM IST

प्रिया बेर्डे यांनी Gautami Patil ला सुनावले खडे बोल, म्हणाल्या 'अशी गाणी आणि तमाशा चवीने...'

Priya Berde On Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या शोला दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे आपण पाहतो. तिच्या शोला असणारी वाढती गर्दी पाहता त्यावर आजवर अनेकांनी विरोध दर्शवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्रिया बेर्डेचं नाव देखील समोर आले आहे. त्यांनी पाहायला जाणाऱ्यांना जबाबदार ठरवलं आहे. 

Apr 9, 2023, 06:37 PM IST

'भाड़ में जाए रणबीर कपूर...', खराब फॅशन म्हणणाऱ्या अभिनेत्याच्या कमेंटवर Urfi Javed चं सडेतोड उत्तर

Urfi Javed On Rabir Kapoor Comment on her fashion : उर्फीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरनं तिच्या फॅशन सेन्सवर केलेल्या कमेंटवर वक्तव्य केलं आहे. तिला त्याच्याकडून व्हॅलिडेशनची गरज नाही असं तिनं म्हटलं आहे. उर्फीचा नुकताच एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

Apr 9, 2023, 05:38 PM IST

VIDEO : Malaika Arora ला पाहताच बायकोला विसरला, अभिनेत्रीचा हाथ पकडला अन्...

Malaika Arora Video : 'गलती से मिस्टेक...' मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चुकून निर्माता रितेशनं बायकोच्या जागी मलायकाचा हात पकडला. मलायका आणि रितेश यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, 

Apr 9, 2023, 04:34 PM IST