lata mangeshkar

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचणार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आज शिवाजी पार्कावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अनेक दिग्गज नेते या वेळी उपस्थित राहणार आहे.

Feb 6, 2022, 03:52 PM IST

हँड्स अप! जेव्हा Lata Mangeshkar यांनी CID च्या एसीपी प्रद्युम्नच्या डोक्यावरच धरली रिव्हॉल्वर

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये दीदी शिवाजी साटम यांच्यावर बंदूक रोखून दिसत आहेत.

Feb 6, 2022, 03:50 PM IST

लता दीदी आणि ठाकरे कुटुंबीयांचं असं होतं भावनिक नातं

बाळासाहेबांच्या अनामिक नात्याच्या बहिणीला अखेरचा मुखाग्नी देण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित आहे. तिथली सारी व्यवस्था पाहत आहे... काय आहे त्यांच्यात भावनिक नातं?

 

Feb 6, 2022, 03:45 PM IST

लतादीदींचे हे फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील

आठवणीत असलेल्या लतादीदी...

 

Feb 6, 2022, 03:41 PM IST

Lata Mangeshkar Death : हेमा ते लता मंगेशकर कसा होता दीदींचा रंजक प्रवास?

हेमाची लता कशी झाली? दीदींच्या नावामागचा रंजक किस्सा तुम्हाला माहीत आहे का?

Feb 6, 2022, 03:38 PM IST

Lata Mangeshkar यांना भारतीय नौदला तर्फे देखील दिली जाणार मानवंदना

भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती त्यांच्या घरी पोहोचत आहेत.

Feb 6, 2022, 03:22 PM IST

जेव्हा Lata Mangeshkar यांना मिळालेलं दुसरं आयुष्य; तीन महिने कंठातून नव्हता दाटला सूर, पाहा असं काय झालेलं

एक काळ गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांचं आयुष्य वयाच्या 32 व्या वर्षी धोक्यात आलं होतं. 

Feb 6, 2022, 03:19 PM IST

कोण होता तो मुलगा? त्याच्या निधनाची बातमी ऐकून लता दीदींना बसला होता धक्का

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

Feb 6, 2022, 03:08 PM IST

क्रिकेटपटूंनाही दीदींच्या जाण्याचं दु:ख...पाहा काय केलं...

 टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Feb 6, 2022, 03:07 PM IST

प्रेमात पडूनही लतादीदींना शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा निर्णय का घेतला?

लतादीदींनाही लागली होती प्रेमाची चाहुल मात्र त्यांनी का पुढे जाण्याचा निर्णय घेतला नाही.... जाणून घ्या हे खास कारण

Feb 6, 2022, 02:14 PM IST

'आज संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय'

पद्मजा फेणाणीयांच्या लतादीदींसोबतची आठवणी...

 

Feb 6, 2022, 01:56 PM IST

जेव्हा धनाढ्य BCCI होतं कंगाल, लतादीदींनी कशी केली मोठी मदत... गोष्ट थक्क करणारी

लता दीदींचं भारतीय क्रिकेटमधील योगदानंही वाखणण्याजोगं आहे. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी आर्थिक मदतीसाठी लता दीदी धावून आल्या होत्या.

Feb 6, 2022, 01:26 PM IST

lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती

लतादीदींना संगीतचं नही तर महागड्या गाड्यांची देखील आवड

 

Feb 6, 2022, 01:21 PM IST