lata mangeshkar

दीदी...सगळं संपलंय...अनंत आठवणी देत आज तुम्ही मात्र निघून गेलात; एका चाहतीनं दीदींसाठी लिहिलेलं भावनिक पत्र-

एक आठवण दीदींसाठी लिहिलेल्या आणि त्यांच्यापर्यंत कधीही न पोहोचलेल्या पत्राची...

Feb 6, 2022, 10:49 AM IST

भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनाने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Feb 6, 2022, 10:48 AM IST

Lata Mangeshkar : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त

भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचं संगित क्षेत्रातील योगदान हे संपूर्ण जगाला नेहमीच आठवणीत राहिल. त्यांच्या निधनाने संगित क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

Feb 6, 2022, 10:31 AM IST

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 6, 2022, 10:15 AM IST
Lata Mangeshkar Passes away at age of 92 PT1M27S

लतादीदी काळाच्या पडद्याआड, दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे.

 

Feb 6, 2022, 10:08 AM IST

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Feb 6, 2022, 09:43 AM IST

Lata Mangeshkar Health | लता दीदींच्या तब्येतीबाबत आशा भोसले काय म्हणाल्या?

लता दीदींची तब्येत कशी आहे, याबाबतची माहिती त्यांच्या भगिणी आणि गायिका आशा भोसले (Asha Bhosale)  यांनी दिली आहे.

 

Feb 5, 2022, 09:02 PM IST