नायगावच्या दिवसाढवळ्या गोळीबार, ३ जण गंभीर जखमी
Naigaon Three Round Firing In Land Dispute
Jan 23, 2025, 01:35 PM ISTनवऱ्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने बेड पुसायला लावल्यानंतर महिला अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'मला जे सहन...'
रोशनीचा नवरा, दीर आणि सासऱ्याची दिवाळीच्या दिवशी जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती.
Nov 5, 2024, 04:37 PM IST
नीम करोली बाबांच्या आश्रमाजवळची जमीन सरकारने घेतली ताब्यात, आमदार पत्नीशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?
MLA Wife Land Dispute Seizes Property Near Kainchidham: मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून या जमिनीचा वाद सुरु असून अखेर या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनाने कारवाई करत जमीन ताब्यात घेतली असून आता हे प्रकरण राज्य सरकारकडे वर्ग केलं जाणार आहे.
Oct 12, 2024, 01:20 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये गाजत असलेली ‘शत्रू संपत्ती’ म्हणजे काय?
Enemy Property: 1962 मध्ये चीन आणि 1965 व 1971 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाल्यानंतर भारत सरकारकडून संबंधित देशातील नागरिकांच्या येथील संपत्तीवर ताबा मिळवला होता. सुरक्षा अधिनियमांनुसार ही कार्यवाही करण्यात आली.
Jan 9, 2024, 04:35 PM ISTजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका
Telangana Crime : तेलगंणात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस अद्यापही इतर मृतदेहांचा शोध घेत आहेत.
Dec 19, 2023, 10:45 AM ISTVirar land dispute । जमिनीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी
Virar land dispute and Clash between two groups
Jun 22, 2023, 08:40 AM ISTअर्नाळा येथे दोन गटांत गटात तुंबळ राडा, महिलांची फ्री स्टाईल अशी जुंपली की...
Virar land dispute : अर्नाळा परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन गटातील सदस्य आपापसात फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसून येत आहे. या राड्यात मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग दिसून आला आहे.
Jun 22, 2023, 08:17 AM ISTआता माझ्या मुलाला कुठे शोधू... लेकराच्या निर्घृण हत्येनंतर आईचा आक्रोश
Dharashiv Crime : शेतात दगड टाकाल्याच्या कारणावरुन धाराशिवमध्ये एका तरुणाची भररस्त्यात हातपाय तोडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Apr 27, 2023, 01:15 PM ISTVIDEO | नाशकात जमीन मालकीच्या वादातून हाणामारी
Nashik Fight Between New And Old Owner On Land Dispute
Aug 11, 2021, 02:25 PM ISTपालघर मॉब लिंचींगप्रकरण जमिनीच्या वादातून ? भक्तगणांमध्ये संशय
नाशिक जिल्ह्यात आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली
Apr 21, 2020, 10:44 AM IST#AyodhyaVerdict 'राम मंदिरप्रकरणीचा निकाल श्रेयवादाचा मुद्दा नाही'
काँग्रेसकडून मांडण्यात आली भूमिका....
Nov 9, 2019, 01:26 PM IST
नऊ खरेदीदार विरुद्ध कर्नल गायकवाड; असा आहे 'गुळाणी'तल्या जमीन खरेदीचा वाद
या जमिनीच्या वादावरून यापूर्वीही एकमेकांवर राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे
Jun 26, 2019, 10:10 AM ISTधक्कादायक, वादातून अंगावर टँकर घालून पती-पत्नीला चिरडले
जमिनीच्या वादातून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्येय अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात पाहायला मिळाला.
Apr 27, 2018, 07:50 AM ISTवसई | जमिनीच्या वादातून तिघा भावांवर गोळीबार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 07:57 PM IST