लालबाग राजाच्या चरणी पहिल्या दिवशी 'इतक्या' लाखांचं दान
Lalbaugcha Raja 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षीही लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटीही राजाच्या चरणी लीन होतात.
Sep 9, 2024, 07:22 PM IST''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान
Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Sep 8, 2024, 11:11 AM IST'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकर...'; राजाच्या चरणावर समर्थकांची चिठ्ठी
Make Ajit Pawar Chief Minister Of Maharashtra: राज्यभरामध्ये गणेश उत्सवाची धूमधाम असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं.
Sep 27, 2023, 09:54 AM ISTलालबागच्या राजाच्या दरबारी मराठी कलाकारांची हजेरी
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक आतुर असतात. सामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून त्याच्या दरबारी पोहोचतात.. मग अशातच आपली मनोरंजन सृष्टी तरी मागे कशी राहणार.
Sep 26, 2023, 09:42 PM ISTविसर्जनासाठी निघाली लालबागच्या राजाची स्वारी, घ्या ऑनलाइन दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 12:31 PM IST