भारताच्या या बॉलरला मंगळावर गेल्यावर हे काम करायचय
भारतीय क्रिकेट टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास करुन बॉलर्सनी प्रभावी कामगिरी केली आहे. यामध्ये हार्दिक पंड्या आणि कुलदिप यादव यांना चांगला फॉर्म गवसल्याचे चित्र आहे.
Aug 14, 2017, 11:41 PM ISTकुलदीपची चपळाई, शमीची चूक सुधारली!
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १७१ रन्सनं विजय झाला.
Aug 14, 2017, 09:32 PM ISTविराट कोहलीने धोनीला टाकलं मागे
विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले.
Aug 14, 2017, 03:44 PM ISTशतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे.
Aug 13, 2017, 02:27 PM ISTतिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये.
Aug 11, 2017, 09:07 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये जडेजाऐवजी कुलदीप यादवला संधी?
श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि ५३ रन्सनी जिंकली. पण या टेस्टनंतर लगेचच भारताला धक्का बसला.
Aug 7, 2017, 09:09 PM ISTविराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या.
Jun 27, 2017, 06:02 PM ISTकुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन
वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे.
Jun 27, 2017, 05:48 PM ISTWATCH: विराट कोहलीने मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो. या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते.
Jun 27, 2017, 03:13 PM ISTकुंबळे-विराटच्या भांडणाची सुरूवात कुलदीपवरून...
मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादव आहे. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती.
Jun 26, 2017, 08:02 PM ISTकुलदीप यादववरून कुंबळेशी भांडला होता विराट, आता त्याची करतो प्रशंसा
वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कुलदीप यादवचे कर्णधार विराट कोहलीने प्रशंसा केली होती. कुलदीप हा तोच चायनामन आहे ज्याच्यावरून कोहली आणि कुंबळे यांच्या भांडणाला सुरूवात झाली होती.
Jun 26, 2017, 07:56 PM ISTटीम इंडियाची पोरं हुश्शार, ३०० प्लस करतात फार...
वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ३१० धावा करून वन डे क्रिकेटमध्ये वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारत संघ ३०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ झाला आहे.
Jun 26, 2017, 05:10 PM ISTInd Vs WI 2017 : वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाने बनविला अनोखा विक्रम
भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा १०५ धावांनी पराभव करून एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायभूमीत सर्वाधिक धावांनी पराभूत करण्याचा भारताकडून हा विक्रम ठरला आहे.
Jun 26, 2017, 04:48 PM ISTभारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी
टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.
Jun 26, 2017, 12:05 PM IST...आणि कुलदीप यादव झाला भावूक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.
Mar 25, 2017, 05:39 PM IST