कोरेगाव भीमा हिंसाप्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासावर गृहमंत्र्यांची नाराजी
कोरेगाव भीमाप्रकरणी केलेल्या तपासावर नाराजी
Jan 23, 2020, 04:15 PM ISTसंभाजी भिडेंना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा - प्रकाश आंबेडकर
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
Mar 16, 2018, 08:45 AM ISTकोरेगाव-भीमा प्रकरणावर बोलले उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेनेत बरेच फेरबदल करण्यात आले. त्यानंतर बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. कोरेगाव-भीमा वादावर देखील उद्धव ठाकरे बोलले.
Jan 23, 2018, 01:43 PM ISTसरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी कोरेगाव भिमा दंगल - मुख्यमंत्री
कोरेगाव भीमा दंगल हे फार मोठं षडयंत्र असल्याचा, आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केला आहे.
Jan 16, 2018, 04:27 PM ISTकोरेगाव भीमा हिंसाचारात ९.५० कोटींचे नुकसान
१ जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
Jan 11, 2018, 01:06 PM ISTकोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायासाठी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन
कोरेगाव-भीमा प्रकरणी न्याय मिळावा या मागणी साठी आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी मंत्रालयाच्या गेट बाहेर आंदोलन केलं.
Jan 9, 2018, 11:18 PM ISTराज्यातील सद्य स्थितीनंतर राज ठाकरेंचा हा व्हिडिओ व्हायरल
राज्यात गेले दोन दिवसात जे काही घडत आहेत. त्यावरुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Jan 4, 2018, 11:21 PM ISTमहाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता
महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे.
Jan 4, 2018, 10:47 PM ISTदलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली
कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.
Jan 4, 2018, 10:09 PM ISTकोरेगावर भीमा पडसाद : एसटीचे २० कोटींचे नुकसान
एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागले आहे. तसेच राज्यभरात अनेक एसटी आणि शहर बस वाहतूक टार्गेट करण्यात आली.
Jan 4, 2018, 08:01 PM ISTकोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक
सध्या धुमसत असलेल्या कोरेगाव-भीमा वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय.
Jan 4, 2018, 06:24 PM IST