konkan railway corporation limited

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्ज

Konkan Railway Bharti: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येतील. 

Jun 3, 2024, 06:00 PM IST

कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच

मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.

Sep 7, 2016, 09:55 AM IST