koffee with karan 7

'लपवलेले लव्ह बाईट्स अन् नशेत असताना...', विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा

‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने लव्ह बाइट्स, सेक्स याबद्दल भाष्य केले.  

May 8, 2024, 07:59 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

'त्याने Condom ची जाहिरात करावी' दीपिका पदुकोणचा रणबीर कपूरला टोला

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये येणारे सेलेब्स अशी काही विधान करतात ज्यानंतर वाद निर्माण झालाच पाहिजे. 

Nov 10, 2022, 12:03 AM IST

Koffee With... मध्ये करण सेलिब्रिटींना Bedroom secrete का विचारतो?

फार कमी कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलतात, पण करण जोहर... 

 

Oct 10, 2022, 11:42 AM IST

"मला थेरपी घ्यावी लागली, पाच वर्षापूर्वी...", करण जोहरनं केला धक्कादायक खुलासा

करण जोहरने चॅट शो 'Koffee With Karan 7' च्या शेवटच्या भागात धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर करणला खूप ट्रोल केले जाते, ज्याबद्दल करणने त्याचा अनुभव शेअर केला.

Sep 30, 2022, 04:08 PM IST

"माझे लाईफ फारसे इंटरेस्टिंग...", या तापसीच्या वक्तव्यावर करण जोहर म्हणाला...

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शोवर तिखट प्रतिक्रिया दिली.

Sep 29, 2022, 04:26 PM IST

Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

गौरीसोबत महीप कपूर आणि भावना पांडेनं हजेरी लावली होती. 

Sep 22, 2022, 02:15 PM IST

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

गौरी खाननं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे. 

Sep 22, 2022, 11:23 AM IST

'अनन्या आणि कार्तिक एकत्र...', Ananya च्या आईचा मोठा खुलासा

भावनानं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे.

Sep 22, 2022, 10:43 AM IST

"आलिया भट्ट माझ्यासाठी...", Varun Dhawan नं कॉफी विथ करण 7 मध्ये स्पष्टच सांगितलं

वरुण धवन, बॉलिवूडच्या नवीन पिढीचा पोस्टर बॉय असून 100 कोटींच्या क्लबमध्ये असलेल्या तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे.

Sep 13, 2022, 01:53 PM IST

कोण होणार कतरिनाची वहिनी? Koffee With Karan 7 मध्ये नाव समोर

जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Sep 8, 2022, 11:06 AM IST

"कोण कुठला Vicky Kaushal, माझ्या मनात...", लग्नानंतर कतरिनाचं Koffee With Karan 7 मध्ये धक्कादायक वक्तव्य

कार्यक्रमात नेहमीप्रमाणे करण जोहरने कलाकारांना बोलतं केलं. कतरिना कैफने विकी कौशलसोबत असलेल्या रिलेशनबाबत खुलासे केले.

Sep 7, 2022, 04:20 PM IST

'हा' सेलिब्रिटी विमानाच्या वॉशरूममध्ये करायला गेला Sex; पुढे जे झालं...

एका सेलिब्रिटीने विमानाच्या वॉशरुममध्ये  Sex केलं असं धक्कादायक खुलासा केला आहे. 

Sep 1, 2022, 09:02 PM IST